• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. paaru marathi serial fame shweta kharat pink saree photoshoot viral svk

Photos : रेशमी गुलाबी साडी, मोहक स्मित; ‘पारू’फेम अभित्रीच्या फोटोशूटने वेधले चाहत्यांचे लक्ष

Marathi actress shweta kharat: गुलाबी साडीत श्वेता खरातचा देखणा अंदाज; पारंपरिक लूकमध्ये अभिनेत्रीने जिंकली सगळ्यांची मने

September 11, 2025 12:34 IST
Follow Us
  • Shweta Kharat
    1/8

    मराठी अभिनेत्री श्वेता खरात हिने नुकतेच सोशल मीडियावर तिचे नवे फोटो शेअर केले आहेत.

  • 2/8

    या फोटोंमध्ये श्वेता गुलाबी पेस्टल रंगाच्या पारंपरिक साडीत दिसत आहे.

  • 3/8

    झळाळत्या रेशमी साडीत तिचा लूक अधिक उठून दिसत आहे.

  • 4/8

    डायमंडच्या पारंपरिक दागिन्यांसह तिने तिचा पेहराव आणखी खुलवला आहे.

  • 5/8

    नाजूक हार, बांगड्या व झुमक्यांनी तिच्या लूकला साज चढवला आहे.

  • 6/8

    केसांची सोपी स्टाईल आणि हलक्या मेकअपने तिला आकर्षक लूक मिळाला आहे.

  • 7/8

    श्वेताने निवडलेली ही गुलाबी साडी तिच्या व्यक्तिमत्त्वाला परफेक्ट शोभत आहे.

  • 8/8

    (सर्व फोटो सौजन्य : श्वेता खरात/इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainment

Web Title: Paaru marathi serial fame shweta kharat pink saree photoshoot viral svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.