• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पाऊस
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress prajakta gaikwad post about new upcoming film photos svk

Photos : प्राजक्ता गायकवाडची नवी फिल्म, सोशल मीडियावर पोस्ट करीत स्वतः केला खुलासा; म्हणाली…

prajakta gaikwad new film : जिल्हाधिकारी लूकमध्ये अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा नवा अंदाज

September 12, 2025 16:10 IST
Follow Us
  • prajakta gaikwad new film
    1/9

    मराठी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने सोशल मीडियावर नवा फोटो शेअर केला आहे.

  • 2/9

    या फोटोत ती साडी परिधान करून पारंपरिक लूकमध्ये दिसत आहे.

  • 3/9

    मागे उभ्या असलेल्या गाडीला ‘जिल्हाधिकारी’ अशी पाटी लावलेली आहे.

  • 4/9

    प्राजक्ताने शेअर केलेल्या कॅप्शनमध्ये ‘नवीन फिल्म बॅच नं. 22’ असा उल्लेख केला आहे.

  • 5/9

    या लूकमुळे चाहत्यांमध्ये तिच्या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

  • 6/9

    या लूकमुळे चाहत्यांमध्ये तिच्या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.

  • 7/9

    गाडीवरील महाराष्ट्र शासनाची पाटी लक्ष वेधून घेत आहे.

  • 8/9

    या फोटोवरून प्राजक्ता गायकवाड नवी दमदार भूमिका साकारताना दिसणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

  • 9/9

    (सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता गायकवाड/ इंस्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Marathi actress prajakta gaikwad post about new upcoming film photos svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.