-   लोकप्रिय मराठी अभिनेत्री अमृता धोंगडे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. 
-  सोशल मीडियाद्वारे अमृता तिचे विविध लुक्समधील फोटो शेअर करत असते. 
-  अमृताच्या या फोटोला चाहत्यांकडूनही कायमच चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो. 
-  अशातच अमृताने पुन्हा एकदा नव्या फोटोशूटमधील खास फोटो शेअर केले आहेत. 
-  रॉयल ब्ल्यू रंगाच्या खास डिझायनर ड्रेसमधील फोटो अमृताने शेअर केले आहेत. 
-  या ड्रेसवर साजेसा हलकासा मेकअप आणि गळ्यात नेकलेसही परिधान केला आहे. 
-  अमृताने शेअर केलेल्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 
-  दरम्यान, अमृताची नुकतीच कलर्स मराठीवरील ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत एन्ट्री झाली आहे. 
-  ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत अमृता कामिनी ही भूमिका साकारत आहे. (सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम) 
सुंदर, सुंदर, वो हसीना बड़ी सुंदर, सुंदर…; अमृता धोंगडेचा ग्लॅमरस अंदाज, चाहत्यांकडून लाईक्स अन् कमेंट्सचा पाऊस
अमृता धोंगडेने शेअर केले नव्या लुकमधील खास फोटो; चाहते कौतुक करत म्हणाले…
Web Title: Marathi actress amruta dhongde shares photos in royal blue designer look on social media ssm 00