• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • सरन्यायाधीश भूषण गवई
  • PM नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. dashavatar marathi movie fame priyadarshini indalkar golden silk saree look off shoulder sdn

Photos: ऑफ-शोल्डर ब्लाऊज, सिल्क साडी; ‘दशावतार’साठी प्रियदर्शिनी इंदलकरचा खास लूक

Dashavatar Movie: देवभूमी मानल्या जाणाऱ्या कोकणातील राखणदाराच्या भोवती या चित्रपटाची संपूर्ण कथा फिरत आहे.

Updated: September 13, 2025 09:52 IST
Follow Us
  • Priyadarshini Indalkar Off Shoulder Blouse Saree Look
    1/9

    मराठी अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरचा (Priyadarshini Indalkar) काल (१२ सप्टेंबर) ‘दशावतार’ (Dashavatar Marathi Movie) हा चित्रपट प्रदर्शित झाला.

  • 2/9

    देवभूमी मानल्या जाणाऱ्या कोकणातील राखणदाराच्या भोवती या चित्रपटाची संपूर्ण कथा फिरत आहे.

  • 3/9

    झी स्टुडिओज प्रस्तुत, ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊस निर्मित ‘दशावतार’ चित्रपटात मराठीतील दिग्गज कलाकारांचा सहभाग आहे.

  • 4/9

    या चित्रपटाच्या प्रीमियरसाठी (Dashavatar Movie Premiere) प्रियदर्शिनीने खास लूक केला होता.

  • 5/9

    प्रियदर्शिनीने फिकट सोनेरी रंगाची सिल्क साडी (Golden Silk Saree Look) नेसली होती.

  • 6/9

    साडीतील लूकवर प्रियदर्शिनीने ऑफ-शोल्डर ब्लाऊज (Off-Shoulder Blouse) परिधान केला होता.

  • 7/9

    या फोटोंना प्रियदर्शिनीने ‘अधुरी बातों की तरह’ आणि ‘कई सारी अनकही बातें’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : प्रियदर्शिनी इंदलकर/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : ‘पती पत्नी और पंगा’ कार्यक्रमासाठी सोनाली बेंद्रेचा काळ्या साडीत जबरदस्त लूक)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Dashavatar marathi movie fame priyadarshini indalkar golden silk saree look off shoulder sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.