• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • सरन्यायाधीश भूषण गवई
  • PM नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress amruta deshmukh green modern saree look photoshoot viral svk

Photos: हिरव्या रंगाच्या साडीत अमृता देशमुखचा ग्लॅमरस लूक पाहून चाहते झाले घायाळ

नक्षीकाम केलेल्या ब्लाऊजसोबत मोहक स्मितहास्य, साधा मेकअप आणि आत्मविश्वासपूर्ण पोझेस; अमृताच्या या फोटोंनी सोशल मीडियावर निर्माण केली खास चर्चा

Updated: September 14, 2025 11:36 IST
Follow Us
  • amruta deshmukh
    1/9

    अभिनेत्री अमृता देशमुखने अलीकडेच शेअर केलेल्या फोटोंनी सोशल मीडियावर लक्ष वेधून घेतले आहे.

  • 2/9

    हिरव्या रंगाच्या स्टायलिश साडीत अमृताचा मोहक अंदाज चाहत्यांना भावला.

  • 3/9

    फुलांच्या नक्षीकामाने सजवलेला ब्लाऊज तिच्या लूकला अधिक उठावदार ठरला.

  • 4/9

    साडीतील ही पारंपरिक आणि मॉर्डन फ्युजन स्टाईल तिच्यावर खुलून दिसत आहे.

  • 5/9

    हलकेसे स्मितहास्य आणि साधा मेकअप तिच्या सौंदर्याला चारचाँद लावतो.

  • 6/9

    उंच पोनीटेलमध्ये बांधलेले केस तिच्या व्यक्तिमत्त्वाला उठाव देतात.

  • 7/9

    या लूकमध्ये अमृता खऱ्या अर्थाने म्युझिक व्हिडीओतील नायिकेसारखी भासत आहे.

  • 8/9

    फोटोंमधील तिच्या आत्मविश्वासपूर्ण पोझेस सर्वांचे लक्ष वेधून घेतात.

  • 9/9

    (सर्व फोटो सौजन्य : अमृता देशमुख/ इंस्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Marathi actress amruta deshmukh green modern saree look photoshoot viral svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.