• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • सरन्यायाधीश भूषण गवई
  • PM नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress sai tamhankar white gown vintage look photoshoot viral svk

Photos: ‘Gemini ची गरजच नाही! ’ सई ताम्हणकरच्या ‘या’ विंटेज फोटोशूटवर चाहत्यांची प्रतिक्रिया

पांढऱ्या ड्रेसमधील सईचा एलिगंट लूक, मिनिमल मेकअप आणि रेट्रो पार्श्वभूमीमुळे फोटोशूटला मिळाला वेगळाच ग्लॅमरस स्पर्श; सोशल मीडियावर सईचा अनोखा लूक चर्चेचा विषय

September 15, 2025 11:55 IST
Follow Us
  • sai tamhankar vintage photoshoot
    1/9

    मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर हिचा नवीन फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

  • 2/9

    ब्लॅक अँड व्हाईट टोनमध्ये टिपलेले हे फोटो तिच्या सौंदर्याला एक वेगळाच नवा आयाम देतात.

  • 3/9

    पांढऱ्या ड्रेसमध्ये सजलेली सई अतिशय साधी, पण तितकीच एलिगंट आणि स्टायलिश दिसत आहे. ड्रेसवरील फ्लॉवर पॅटर्न तिच्या व्यक्तिमत्त्वाला नाजूक सौंदर्याची झळाळी देतो.

  • 4/9

    एका विंटेज टेलिव्हिजनच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या छायाचित्रांना वेगळाच कलात्मक टच मिळाला आहे, त्यामुळे फोटोशूटला रेट्रो आणि क्लासिक लूक प्राप्त झाला आहे.

  • 5/9

    सई ताम्हणकरने या फोटोशूटसाठी निवडलेला मिनिमल मेकअप आणि साधी हेअरस्टाईल तिच्या नैसर्गिक सौंदर्याला अधोरेखित करते. साधेपणातही आकर्षक भासणारा तिचा हा लूक चाहत्यांना भावतो आहे.

  • 6/9

    पांढऱ्या ड्रेसमुळे सईच्या ग्रेसफुल व्यक्तिमत्त्वाला अधोरेखित करणारा हा फोटोशूट सध्या चर्चेत आला आहे.

  • 7/9

    सोशल मीडियावर सईचे हे फोटो फॅशन आणि स्टाईलप्रेमींसाठी प्रेरणादायी ठरत आहेत. Gemini पेक्षाही सुंदर अश्या कमेंट चाहत्यांनी तिच्या फोटोंवर केली आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य: सई ताम्हणकर/ इंस्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा: Photos: ‘तू ही रे माझा मितवा’फेम शर्वरी जोगच्या नवरीच्या वेशातील पारंपरिक फोटोशूटने वेधलं लक्ष )

TOPICS
मनोरंजनEntertainmentमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Marathi actress sai tamhankar white gown vintage look photoshoot viral svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.