• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नरेंद्र मोदी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. karishma tanna switzerland vacation black bikini swimsuit look pool photoshoot spl

काळ्या रंगाच्या स्विमसूटमध्ये करिश्मा तन्नाचा बोल्ड लूक, स्वित्झर्लंडमध्ये काढलेले Photo चर्चेत…

Karishma Tanna: तिने काळ्या रंगाचा बिकिनी स्विमसूट परिधान केला आहे, जो तिला खूपच स्टनिंग लूक देत आहे.

September 17, 2025 15:16 IST
Follow Us
  • Karishma tanna Black bikini Swimsuit look pool photoshoot
    1/9

    अभिनेत्रीक करिश्मा तन्नाने नवे बोल्ड फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

  • 2/9

    करिश्मा यावेळी स्वीमिंग पूलमध्ये एन्जॉय करताना दिसत आहे.

  • 3/9

    यावेळी तिने काळ्या रंगाचा बिकिनी स्विमसूट परिधान केला आहे, जो तिला खूपच स्टनिंग लूक देत आहे.

  • 4/9

    करिश्माने या फोटोंना ‘The Infinity Pool at the @burgenstockresort @myswitzerlandin” असे कॅप्शन दिले आहे. तिने मेंशन केलेल्या आयडीवरुन हे स्पष्ट होत आहे की, तिने हे फोटो तिच्या स्वित्झर्लंड व्हेकेशनमध्ये काढले आहेत.

  • 5/9

    दरम्यान, करिश्माने तिच्या कारकिर्दीची सुरुवात छोट्या पडद्यावरून केली.

  • 6/9

    तिला ‘क्योंकि साँस भी कभी बहू थी’, ‘नागिन ३’ यांसारख्या मालिकांमधून प्रसिद्धी मिळाली.

  • 7/9

    करिश्माने अभिनय, मॉडेल व टीव्ही होस्ट या प्रकारात काम केले आहे.

  • 8/9

    ती आता वेब सिरीजमध्येही झळकते आहे. ‘स्कूप’ ही तिची नेटफ्लिक्सवरील गाजलेली सिरीज आहे.

  • 9/9

    (सर्व फोटो सौजन्य : करिश्मा तन्ना / इन्स्टाग्राम) हेही पाहा- Photos: ‘शालू झोका देगो मैना’ फेम धनश्री काडगावकरचं मुंबईतल्या समुद्रकिनारी खास फोटोशूट

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Karishma tanna switzerland vacation black bikini swimsuit look pool photoshoot spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.