• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • पाऊस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress aishwarya shete yellow saree traditional look photoshoot viral svk

“संस्कृती जपणं ही आपली जबाबदारी आहे; AI ची नाही.” पिवळ्या साडीत ऐश्वर्या शेट्येने फोटो केले शेअर

Marathi actress aishwarya shete: अभिनेत्री ऐश्वर्या शेटे हिचा पारंपरिक लूक चाहत्यांना भावला

September 18, 2025 13:20 IST
Follow Us
  • Aishwarya shete
    1/9

    अभिनेत्री ऐश्वर्या शेटे हिने आपल्या खास पारंपरिक अंदाजातील फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • 2/9

    तिने यावेळी पिवळ्या रंगाची उठावदार पैठणी साडी परिधान केली आहे.

  • 3/9

    या साडीला गडद निळ्या रंगाचा झगमगता ब्लाऊज अप्रतिम शोभून दिसतो आहे.

  • 4/9

    गळ्यातील मंगळसूत्र, नथ व हिरवा चुडा या पारंपरिक दागिन्यांनी तिच्या लूकला विशेष आकर्षण दिले आहे.

  • 5/9

    ऐश्वर्याने कपाळावर लावलेली छोटीशी काळी टिकली तिचे सौंदर्य आणखी खुलवते.

  • 6/9

    सुंदर झाडांच्या हिरवाईत टिपलेले हे फोटो तिच्या लूकला नैसर्गिक आणि देखणे रूप देतात.

  • 7/9

    ‘संस्कृती जपणं ही आपली जबाबदारी आहे; AI ची नाही’, अशी कॅप्शन ऐश्वर्याने या फोटोंना दिली आहे

  • 8/9

    या कॅप्शनमधून अभिनेत्रीने आधुनिकतेसोबतच संस्कृती जपण्याचा खास संदेश दिला आहे.

  • 9/9

    (सर्व फोटो सौजन्य : ऐश्वर्या शेटे/इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainment

Web Title: Marathi actress aishwarya shete yellow saree traditional look photoshoot viral svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.