• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. tuhire maza mitwa serial ishwari and arnav wedding look photoshoot viral svk

Photos : ‘तू ही रे माझा मितवा’मधील जोडी गुलाबी पारंपरिक वेशात; लग्नाचा लूक सोशल मीडियावर ठरला चर्चेचा विषय

‘तू ही रे माझा मितवा’ मालिकेत अर्णव–ईश्वरीचे लग्न; अभिजीत आमकरने शेअर केले खास फोटो, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

September 18, 2025 16:03 IST
Follow Us
  • ishwari and arnav wedding photos on social
    1/9

    ‘तू ही रे माझा मितवा’ या मालिकेत अखेर अर्णव आणि ईश्वरीचं लग्न पार पडलं आहे.

  • 2/9

    लग्नाचा सोहळा सर्व रीतीरिवाजांसह पार पडल्याचं या फोटोंमधून दिसून येत आहे.

  • 3/9

    अभिजीत आमकरने (अर्णव) या मालिकेतील लग्नाचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

  • 4/9

    अर्णवने चमकदार गुलाबी रंगाचा कुर्ता आणि जाकीट परिधान केले आहे.

  • 5/9

    तर ईश्वरीने सुंदर पैठणी नेसून खास लूक पूर्ण केला. दोघांचे हे मिळते-जुळते कपडे चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरले आहेत.

  • 6/9

    ईश्वरीच्या नाकातील नथ, गळ्यातील मंगळसूत्र आणि केसांत सजवलेल्या फुलांनी तिच्या सौंदर्याला उठाव मिळाला. मराठमोळ्या नववधूचा हा अंदाज चाहत्यांच्या मनाला भावला.

  • 7/9

    दोघांनी पारंपरिक पद्धतीने फुलांचे हार घातल्याचे दिसले. लाल-पांढऱ्या फुलांच्या माळांनी त्यांच्या लूकला अधिक आकर्षण मिळाले.

  • 8/9

    मालिकेतील या लग्नानंतर कथानकाला नवे वळण मिळाले असून, पुढचे भाग अधिक रंजक ठरणार आहेत.

  • 9/9

    (सर्व फोटो सौजन्य : अभिजीत आमकर/ इंस्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainment

Web Title: Tuhire maza mitwa serial ishwari and arnav wedding look photoshoot viral svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.