-
अभिनेत्री जिनिलिया देशमुखने सोशल मीडियावर आपले नवे फोटो शेअर केले असून तिचा हा बोल्ड पण एलिगंट अंदाज विशेष लक्ष वेधून घेत आहे.
-
काळ्या रंगाच्या स्टायलिश ब्लेझरमध्ये जिनिलियाने केलेले फोटोशूट तिच्या क्लासी स्टाईल सेन्सची झलक दाखवते.
-
ब्लेझरवर चमचमणाऱ्या स्टड्समुळे तिचा संपूर्ण लूक अधिकच ग्लॅमरस आणि आकर्षक दिसतो.
-
लेस डिझाइनचा टॉप आणि इनरवेअरमुळे संपूर्ण आउटफिटला एक रॉयल टच मिळतो.
-
जिनिलियाचा मिनिमल मेकअप तिच्या नैसर्गिक सौंदर्याला अधोरेखित करतो.
-
केसांना सोपी आणि सरळ स्टाईल देऊन तिने संपूर्ण लूक साधा पण प्रभावी ठेवला आहे.
-
कानात घातलेले युनिक स्टेटमेंट इअरकफ तिच्या मॉडर्न अंदाजाला पूरक ठरते.
-
“She Rises and She Glows” या कॅप्शनसह शेअर केलेल्या या फोटोंमधून जिनिलियाचा आत्मविश्वास आणि स्टाईल सेन्स स्पष्टपणे जाणवते.
-
(सर्व फोटो सौजन्य : जिनिलिया देशमुख/ इंस्टाग्राम)
Photos: काळ्या स्टायलिश ब्लेझरमध्ये जिनिलिया वहिनींचा बोल्ड व क्लासी लूक सोशल मीडियावर व्हायरल
महाराष्ट्रातील प्रेक्षकांसाठी रितेश देशमुख म्हणजे आपला दादा आणि जिनिलिया म्हणजे सगळ्यांची लाडकी वहिनी अशी खास ओळख निर्माण झाली आहे.
Web Title: Actress genelia deshmukh black blazer blod and classy look photoshoot viral svk 05