• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • पाऊस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. halad rusali kunku hasla serial fame couple krushna and dushynt wedding photos viral svk

Photos : ‘हळद रुसली कुंकू हसलं’ मालिकेत कृष्णा-दुश्यंताच्या पारंपरिक विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

समृद्धी केळकर आणि अभिषेक रहाळकर यांच्या पारंपरिक लूकने प्रेक्षकांची मने जिंकली

September 21, 2025 10:56 IST
Follow Us
  • Halad rusali kunku hasla serial fame couple
    1/9

    हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेत समृद्धी केळकर व अभिषेक रहाळकर यांच्या विवाह सोहळ्याचे भाग प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत.

  • 2/9

    या मालिकेत समृद्धी कृष्णाची आणि अभिषेक दुश्यंतची भूमिका साकारत आहेत. त्यांच्या लग्नाचा सोहळा सध्या विशेष आकर्षण ठरत आहे.

  • 3/9

    समृद्धीने पांढऱ्या पारंपरिक साडीत व दागिन्यांत सजून आपला देखणा अंदाज खुलवला आहे.

  • 4/9

    अभिषेक रहाळकरने मराठमोळ्या पांढऱ्या कुर्ता-पायजम्यात आणि फेट्यात आपला रॉयल लूक दाखवला आहे.

  • 5/9

    लग्नसोहळ्याच्या रंगीबेरंगी फुलांच्या सजावटीत या दोघांचा लूक उठून दिसत आहे.

  • 6/9

    या विशेष भागासाठी प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

  • 7/9

    सांस्कृतिक पारंपरिक लूक, सुंदर सेट व आकर्षक अभिनयामुळे मालिकेतील हा क्षण संस्मरणीय ठरत आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : समृद्धी केळकर/ इंस्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा: Photos: गुलाबी रंगाच्या बांधणी प्रिंट असलेल्या साडीमध्ये खुललं सोनाली बेंद्रेचं सौंदर्य )

TOPICS
मनोरंजनEntertainmentमराठी अभिनेताMarathi Actorमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Halad rusali kunku hasla serial fame couple krushna and dushynt wedding photos viral svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.