-
Shardiya Navratri 2025: शारदीय नवरात्रोत्सवाला कालपासून (२२ सप्टेंबर) मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे.
-
यंदा दहा दिवस चालणाऱ्या या नवरात्रौत्सवानिमित्त मराठी अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरने (Dnyanada Ramtirthkar) सुंदर फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी ज्ञानदाने निळ्या रंगाची पैठणी नऊवारी साडी (Blue Paithani Nauvari Saree) नेसली आहे.
-
निळ्या नऊवारी साडीतील लूकवर ज्ञानदाने पिवळ्या रंगाचा आरी वर्क केलेला ब्लाऊज (Yellow Aari Work Blouse) परिधान केला आहे.
-
ज्ञानदाने नऊवारी साडीतील लूकवर सोन्याच्या पारंपरिक दागिन्यांचा साज (Gold Jewellery Look) केला आहे.
-
ज्ञानदाने चाहत्यांना शारदीय नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा (Shardiya Navratri Wishes) दिल्या आहेत.
-
ज्ञानदा सध्या स्टार प्रवाहच्या ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ (Lagna Nantar Hoilach Prem) या मालिकेत काम करत आहे.
-
(हेही पाहा : ‘असा’ पार पडला झी मराठी अवॉर्ड्स २०२५चा नामांकन सोहळा)
Photos: नवरात्रोत्सवासाठी ज्ञानदा रामतीर्थकरचा निळ्या नऊवारी साडीतील सुंदर लूक
ज्ञानदाने नऊवारी साडीतील लूकवर सोन्याच्या पारंपरिक दागिन्यांचा साज केला आहे.
Web Title: Shardiya navratri 2025 actress dnyanada ramtirthkar blue paithani nauvari saree jewellery look sdn