
अथर्वशीर्ष म्हटले की आपल्याला आठवते ते ‘गणपती अथर्वशीर्ष’. मात्र त्या पलीकडे जाऊन, संस्कृत-स्तोत्रवाङ्मयाच्या परंपरेमध्ये अजूनही काही अथर्वशीर्ष आहेत हे आपल्यापैकी…
मातृदेवतेची उपासना ही बहुधा मानवी इतिहासाइतकीच पुरातन असावी. सृष्टीतील सर्जनशक्तीचे कौतुक आणि पूजन केवळ भारतातच नव्हे तर जगभरातच विविध मार्गानी…
देवतांच्या मूर्तिविज्ञानात प्रत्यक्ष देवता प्रतिमेइतकाच महत्त्वाचा घटक म्हणजे त्या देवतेचे वाहन. वाहन म्हणजे वहनाचे साधन.
दिव्यांग, गतिमंद यांना सर्व प्रकारची मदत देण्याचे काम
दिवाळीही अशाच पद्धतीने जाणार असल्याने या क्षेत्रातील हजारो लोकांसमोर उदरनिर्वाहाची टांगती तलवार आहे.
कष्टकऱ्यांना आवश्यक वस्तू पुरवून त्यांची तात्पुरती गरज भागवत सन्मानाने जगण्याची संधी
कुमारी मातांच्या आई ठरलेल्या डॉ. लीला आहेत आजच्या दुर्गा.
तेजस्विनी गेल्या अनेक वर्षांपासून एचआयव्ही बाधित मुलांसाठी काम करत आहेत
ठाण्यात शासकीय नियमांकडे दुर्लक्ष; करोना संसर्ग वाढण्याची भीती
ऑनलाइन सांगीतिक कार्यक्रमांना प्रेक्षकांचा नगण्य प्रतिसाद
अंधत्वावर मात करत आयएएस अधिकारी बनलेल्या प्राजंल आहेत आजच्या दुर्गा.
तेजस्विनीने मांडली शेतकरी महिलेच्या मनाची अवस्था
जन्मत:च दृष्टीहीन असल्याने त्यांचा प्रवास इतर सामान्या मुलांपेक्षा अधिक खडतर होता
महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत १४१ पैकी केवळ ६४ मंडळांचा उत्सव
सुरक्षित अंतर राखून आरती, पूजा; भाविकांच्या गर्दीवरही निर्बंध
आदिवासींच्या जगण्याला संपन्नतेचं परिमाण देण्यासाठी गेल्या ४० वर्षांपासून सेवायज्ञ सुरू ठेवणाऱ्या रंजना आहेत आजच्या दुर्गा.
तुळजाभवानी देवीचा पारंपारिक छबिना काढण्यात आला.
स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी तेजस्विनीची खास पोस्ट
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.