• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actress rani mukherjee sabyasachi saree for national award function svk

Photos: राष्ट्रीय पुरस्कार घेताना राणी मुखर्जीने नेसलेल्या सब्यसाचीच्या डिझाइनर साडीने वेधले लक्ष

‘Mrs Chatterjee Vs Norway’ चित्रपटासाठी पहिला राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्यानंतर राणी मुखर्जीचा साडीतील ग्रेसफुल लूक सोशल मीडियावर व्हायरल

Updated: September 25, 2025 14:28 IST
Follow Us
  • Rani Mukerji
    1/9

    बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री राणी मुखर्जी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या स्टाइलिश आणि ग्रेसफुल लूकने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

  • 2/9

    नुकताच राणी मुखर्जीने राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारला असून, हा तिच्या कारकिर्दीतील पहिला राष्ट्रीय पुरस्कार आहे.

  • 3/9

    हा पुरस्कार तिला ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ या चित्रपटातील प्रभावी अभिनयासाठी मिळाला आहे.

  • 4/9

    राणी मुखर्जीने या खास प्रसंगी घातलेली आकर्षक साडी सब्यसाची ब्रँड निवडला होता

  • 5/9

    तपकिरी-तांबूस रंगाच्या साडीवर सोन्याच्या बॉर्डरची नाजूक नक्षीदार डिझाईन तिच्या व्यक्तिमत्त्वाला खुलवून गेला.

  • 6/9

    साध्या पण देखण्या ज्वेलरीसोबत तिचा हा एथनिक अंदाज चाहत्यांना प्रचंड भावला.

  • 7/9

    राणी मुखर्जीचा अभिनय आणि तिच्या अप्रतिम फॅशन सेन्सची दखल घेत चाहत्यांनी सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

  • 8/9

    राष्ट्रीय पुरस्कारासह साडीतील हा अविस्मरणीय लूक राणी मुखर्जीच्या कारकिर्दीतील आणखी एक आयकॉनिक क्षण ठरला आहे.

  • 9/9

    (सर्व फोटो सौजन्य : यशराजफील्मा/इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainment

Web Title: Bollywood actress rani mukherjee sabyasachi saree for national award function svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.