-
मराठी अभिनेत्री श्रेया बुगडे हिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर झळकले आहेत.
-
अभिनेत्रीने या खास फोटोशूटसाठी आकर्षक निळ्या रंगाचा गाऊन परिधान केला आहे.
-
“Shuffle the deck darling, I’m the queen of the pack ” अशी दमदार कॅप्शन तिने या पोस्टला दिली आहे.
-
कॅप्शनमधूनच तिचा आत्मविश्वास आणि स्टाईलची झलक स्पष्ट होते.
-
गाऊनच्या डिझाइनसोबत तिच्या स्टेटमेंट इयरिंग्जने लूकला उठाव दिला आहे.
-
श्रेयाचे केस मोकळ्या वेव्ही स्टाईलमध्ये सेट केलेले असून तिला ते शोभून दिसत आहेत.
-
मेकअपमध्ये तिने स्मोकी आयशॅडो आणि न्यूड लिप्सचा कॉम्बिनेशन निवडला आहे.
-
हे फोटोशूट छायाचित्रकार सारिका यांनी कॅमेऱ्यात कैद केले असून अभिनेत्रीची प्रत्येक फ्रेम मोहक दिसत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्रेया बुगडे/इन्स्टाग्राम)
Photos: निळ्या गाऊनमध्ये श्रेया बुगडेचा ग्लॅमरस अंदाज; दमदार कॅप्शनमुळे वेधले लक्ष
Marathi actress shreya bugde: श्रेया बुगडे आपल्या ग्लॅमरस अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते.
Web Title: Marathi actress shreya bugde blue gown look photoshoot viral svk 05