-
मराठी अभिनेत्री तेजस्विनी लोणारीचे नवरात्रीत चौथ्या दिवशी पिवळ्या ड्रेसवर केलेले फोटोशूट खूपच आकर्षक आहे.
-
तेजस्विनीच्या स्टाईल आणि ग्रेसमुळे तिचे फोटोशूट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे.
-
पिवळ्या रंगामुळे तेजस्विनीच्या लूकमध्ये ऊर्जा आणि उत्साह दिसून आला.
-
नवरात्रीच्या पारंपरिक रंगांमध्ये पिवळा रंग चमकदार ठरला.
-
तिच्या मेकअप आणि खड्यांच्या अॅक्सेसरीजने लूक अधिक स्टायलिश बनवला.
-
तेजस्विनीने तिच्या पिवळ्या ड्रेसद्वारे नवरात्रीच्या उत्सवातील रंगत वाढवली आहे.
-
नवरात्रीत चौथ्या दिवशी तेजस्विनीचा हा लूक फॅशन आणि पारंपरिकतेचे उत्तम मिश्रण ठरला.
-
(सर्व फोटो सौजन्य : तेजस्विनी लोणारी/इन्स्टाग्राम)
Photos : नवरात्रीच्या चौथ्या दिवशी पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तेजस्विनी लोणारीचा सुंदर अंदाज
Navratri Day 4 : तेजस्विनीच्या स्टाईल आणि पारंपरिक ड्रेसमुळे तिचे फोटो हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय.
Web Title: Marathi actress tejaswini lonari navratri day 4 yellow dress look photshoot viral svk 05