-
मराठी अभिनेत्री गिरिजा ओक गोडबोले हिने अलीकडेच एक सुंदर फोटो शेअर केला आहे.
-
या फोटोत तिने पिवळ्या रंगाची कॉटन साडी नेसली आहे.
-
तिच्या साडीच्या बॉर्डरवर लहान लहान टसल्स असून ते लूकला अधिक आकर्षक बनवतात.
-
साधा लूक असूनही गिरिजाची हसरी छबी सगळ्यांचे लक्ष वेधून घेते.
-
या पोस्टमध्ये तिने लिहिलं आहे – “These are called heavenly mul cotton sarees by Suta for a reason!”
-
या साडीला गिरिजाने “beautiful yellow” असे संबोधले आहे.
-
तिचा लूक पारंपरिक असूनही साधेपणात उठून दिसतो.
-
गिरिजा ओक गोडबोलेच्या या पोस्टमुळे तिच्या फॅशन सेन्सची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : गिरिजा ओक गोडबोले/इन्स्टाग्राम)
Photos: सुता ब्रँडच्या मलमल कॉटन साडीत गिरिजा ओक गोडबोलेचा सोज्वळ लूक
Marathi actress girija oak godbole: नवरात्रीच्या चौथ्या दिवशी गिरिजाचे पिवळ्या साडीतील सौंदर्य
Web Title: Marathi actress girija oak godbole navratri yellow saree look photoshoot viral svk 05