-
‘दशावतार’ या लोकप्रिय मराठी सिनेमामुळे सध्या चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे प्रियदर्शिनी इंदलकर.
-
‘दशावतार’ या सिनेमातील प्रियदर्शिनीची वंदू ही भूमिका सगळ्यांच्याच पसंतीस उतरत आहे.
-
प्रियदर्शिनी सोशल मीडियावर आपले अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करीत असते.
-
अशातच प्रियदर्शिनीने स्कायडायविंगचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
प्रियदर्शिनी सध्या ऑस्ट्रेलियाला गेली असून इथले काही खास फोटो-व्हिडीओ ती शेअर करीत आहे.
-
स्कायडायविंगचे फोटो शेअर करत तिने ‘कधीही विसरता न येणारा अनुभव’ असल्याचंही म्हटलं आहे.
-
प्रियदर्शिनीच्या या स्कायडायविंगचे फोटोवर तिच्या सहकलाकारांनी कमेंट्स करत कौतुक केलं आहे.
-
तसंच प्रियदर्शिनीच्या अनेक चाहत्यांनीसुद्धा तिच्या स्कायडायव्हिंगबद्दल कौतुक केलं आहे. (फोटो : इन्स्टाग्राम)
-
दरम्यान, सिनेमांसह महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी कार्यक्रमातूनही प्रेक्षकांचं मनोरंजन करते.
‘दशावतार’ फेम प्रियदर्शिनी इंदलकरने पहिल्यांदाच केलं स्कायडायविंग, खास शेअर केले फोटो
अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरने स्कायडायविंगचे खास फोटो शेअर केले आहेत.
Web Title: Dashavatar fame actress priyadarshini indalkar share skydiving photos on social media ssm 00