-
प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी जांभळ्या रंगाच्या पैठणी साडीमध्ये फोटोशूट केले आहे.
-
जांभळ्या साडीला लाल काठ अशी रंगसंगती खूपच मस्त दिसत आहे.
-
साडीवर त्यांनी गळ्यात साधा आणि छोटा हार घातला आहे आणि नाकात मोठी नथ घालून त्यांनी हा लूक पूर्ण केला आहे.
-
केसांचा अंबाडा बांधून त्यावर गजरा माळला आहे. या संपूर्ण लूकमध्ये त्या खूपच सुंदर दिसत आहेत.
-
त्यांनी परिधान केलेल्या साडीच्या पदरावर असलेली दिव्यांची डिझाईन लक्ष वेधून घेत आहे.
-
‘पैठणी’ अशी कॅप्शन त्यांनी या फोटोंना दिली आहे.
-
ऐश्वर्या नारकर या त्यांच्या साड्यांमधील लूकमुळे नेहमीच चर्चेत असतात.
-
त्यांच्या साड्यांचं कलेक्शन खूपच सुंदर असते.
-
(सर्व फोटो सौजन्य: ऐश्वर्या नारकर/इनस्टाग्राम)
Photos: ‘कपाळावर चंद्रकोर, नाकात नथ…’; पैठणी साडीत खुललं ऐश्वर्या नारकर यांचं सौंदर्य
Marathi actress aishwarya narkar: ऐश्वर्या नारकर यांचे पैठणी साडीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल
Web Title: Marathi actress aishwarya narkar paithini saree photoshoot viral svk 05