-
अभिनेत्री प्रार्थना बेहरेने दसऱ्याच्या निमित्ताने तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत. (सर्व फोटो सौजन्य-प्रार्थना बेहरे, फेसबुक पेज)
-
प्रार्थना बेहरेने मरुन रंगाची डिझाईनची साडी नेसली आहे. या साडीत तिचं सौंदर्य खुलून दिसतं आहे.
-
प्रार्थना बेहरेने आजवर विविध चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे.
-
प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे. ती कायमच तिचे फोटो पोस्ट करत असते.
-
प्रार्थना बेहरे या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसते आहे.
-
प्रार्थना बेहरेचा खास लूक कायमच चर्चेत असतो. साडीमध्ये तिच्या सौंदर्याला चार चांद लागतात.
-
प्रार्थनाचा कॉफी आणि बरंच काही हा सिनेमाही गाजला होता.
-
प्रार्थना हिंदी मालिकांमध्येही काम करते. तिथेही तिने तिची ओळख निर्माण केली आहे.
-
प्रार्थना वेस्टर्न आऊटफिटपेक्षाही साडीतच छान दिसते. प्रार्थनाचा असाच एक मोहक अंदाज.
दसऱ्याच्या निमित्ताने प्रार्थना बेहरेचा मोहक अंदाज, मरुन रंगाच्या साडीत खुललं सौंदर्य
अभिनेत्री प्रार्थना बेहरेने दसऱ्यानिमित्त तिचे खास फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये तिचं सौंदर्य खुलून दिसतं आहे.
Web Title: Prarthana behere saree photos viral she posted it on social media on dasara scj