scorecardresearch

प्रार्थना बेहरे

प्रार्थना बेहरे मराठी मनोरंजन क्षेत्रातील नावाजलेली अभिनेत्री आहे. प्रार्थनानं २००९ साली टीव्ही जगतातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. झी टीव्हीवरील ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतील तिची भूमिका बरीच गाजली होती. याच वर्षी ती ‘रिटा’ या मराठी चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पाऊल टाकलं होतं. पण तिला खरी ओळख मिळाली ती २०१५ साली प्रदर्शित झालेल्या ‘मितवा’ या चित्रपटातून. या चित्रपटात तिने साकारलेली ‘अवनी’ ही सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका प्रचंड गाजली होती. अभिनय क्षेत्रातील जवळपास १३ वर्षांच्य कारकिर्दीत प्रार्थनानं १८ चित्रपट आणि ५ मालिकांमध्ये काम केलं आहे. प्रार्थना बेहरेचा जन्म ५ जानेवारी १९८३ साली वडोदरा येथे झाला आहे. २०१७ साली अभिषेक जावकरशी लग्न केलं. तिचा पती दिग्दर्शक आणि लेखक आहे. Read More
prarthana behere shares apology video
छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यानंतर प्रार्थना बेहेरेने मागितली माफी; म्हणाली, “माझा उद्देश…”

शिवप्रेमींच्या नाराजीनंतर प्रार्थना बेहेरेने मागितली माफी; म्हणाली…

prarthana behere congrats to pooja sawant and share video of engagement ceremony
Video: पूजा सावंतच्या साखरपुड्यात मित्र-मैत्रीणींची धमाल-मस्ती, प्रार्थना बेहेरेने शेअर केला व्हिडीओ

Pooja Sawant Engagement: अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने मैत्रीण पूजा सावंतला दिल्या अनोख्या अंदाजात शुभेच्छा

prarthana behere and abhishekh jawkar
“Happy Birthday नवरोबा!” प्रार्थना बेहेरेची पती अभिषेक जावकरसाठी रोमँटिक पोस्ट; म्हणाली…

प्रार्थना बेहेरेची नवऱ्यासाठी खास पोस्ट, अभिनेत्री रोमँटिक व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

prarthana behere nickname is tumpa
प्रार्थना बेहेरेचे लाडके मित्र-मैत्रिणी तिला ‘या’ नावाने मारतात हाक, पूजा सावंत- सोनाली कुलकर्णीच्या पोस्टने वेधलं लक्ष

प्रार्थना बेहेरेचं टोपणनाव माहितीये का? पूजा सावंत-सोनाली कुलकर्णीच्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाल्या…

prarthana behere bought new office
Video : नव्या घरापाठोपाठ प्रार्थना बेहेरेने मुंबईत घेतलं नवीन ऑफिस, नवऱ्यासह जोडीने केली पूजा, पाहा व्हिडीओ

Video : प्रार्थना बेहेरेने मुंबईत खरेदी केलं नवीन ऑफिस, नेटकऱ्यांकडून होतोय कौतुकाचा वर्षाव

prarthana behere reveals about her favourite dog gabbar
“तो आमचा पहिला मुलगा…”, प्रार्थना बेहेरेच्या घरातील ‘तो’ खास सदस्य आहे तरी कोण?

“तो आमच्यासाठी खरंच खूप खास…”, प्रार्थना बेहेरेने केला घरातील ‘त्या’ खास सदस्याबाबत खुलासा

prarthana behere shares her golden story on her youtube
“२ वर्ष वडिलांना नोकरी नव्हती अन् आई…”, प्रार्थना बेहेरेने सांगितला ‘तो’ कठीण प्रसंग; म्हणाली…

“आईने सांगितलेली घटना ऐकल्यावर…”, प्रार्थना बेहेरेने सांगितला आयुष्यातील कठीण काळ

shreyas prarthanaa
प्रार्थना बेहेरेने सुरु केला साड्यांचा स्वतःचा ब्रँड, प्रतिक्रिया देत श्रेयस तळपदे म्हणाला, “ब्रँडचं केलक्शन…”

तिने तिच्या नणंदेबरोबर मिळून साड्यांचा नवीन ब्रँड सुरू केला आहे.

prarthana behere started new saree business
प्रार्थना बेहेरे झाली उद्योजिका, नणंदेच्या साथीने सुरू केला नवीन व्यवसाय, ब्रॅन्डचं नाव ठेवलंय खूपच खास

अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने सुरू केला नवा व्यवसाय, जाणून घ्या…

prarthana behere
“…म्हणून मी अभिषेक जावकरशी लग्न केले”, अखेर प्रार्थना बेहेरेने उघड केले गुपित

प्रार्थना बेहेरेने २०१७ मध्ये दिग्दर्शक अभिषेक जावकरबरोबर लग्नगाठ बांधली.

prathana behere
“तुझा आवडता हॉलिवूड किंवा बॉलिवूड अभिनेता कोण?” प्रार्थना बेहेरे म्हणाली “त्या अभिनेत्याने…”

गेल्यावर्षी ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून तिने पुन्हा छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×