-
‘इंडियन आयडल’च्या १२ व्या सीझनमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेली गायिका म्हणजे सायली कांबळे.
-
सायली कांबळेने नुकतीच सोशल मीडियाद्वारे आई होणार असल्याची खुशखबर शेअर केली आहे.
-
नुकतंच सायलीचं डोहाळे जेवण पार पडलं असून, या डोहाळे जेवणाचे फोटो तिने शेअर केले आहेत.
-
सायलीने डोहाळे जेवणाच्या सोहळ्यासाठी पारंपरिक लूक केला असल्याचं या फोटोंमधून दिसत आहे.
-
हिरवी साडी, त्यावर डिझाईनर ब्लाऊज आणि फुलांचे दागिने असा खास लुक सायलीने केला होता.
-
‘आमच्या आयुष्यात लवकरच एक छोटा पाहुणा येणार आहे’ असं म्हणत सायलीने खुशखबर शेअर केली आहे.
-
सायलीने शेअर केलेल्या पोस्टखाली कमेंट्समध्ये मित्रमैत्रीण आणि चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
-
दरम्यान, लग्नाच्या तीन वर्षांनी सायलीने आई होणार असल्याचा आनंद व्यक्त केला आहे (फोटो : इन्स्टाग्राम)
Indian Idol फेम मराठमोळी गायिका लवकरच होणार आई, खास पोस्टद्वारे दिली गुडन्यूज
लग्नाच्या तीन वर्षांनी मराठमोळी गायिका होणार आई, पोस्ट शेअर करीत दिली गुडन्यूज
Web Title: Indian idol fame marathi singer sayali kamble will soon become a mother shares social media post ssm 00