-
बहुप्रतिक्षित ‘कांतारा चॅप्टर १’ (Kantara Chapter 1 Movie) हा कन्नड चित्रपट गुरुवारी, २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. कन्नड, हिंदी, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये हा चित्रपट पाहता येणार आहे.
-
‘कांतारा चॅप्टर १’ हा चित्रपट ‘कांतारा’च्या कथेची सुरुवात (Prequel) आहे.
-
‘शिवा’ची भूमिका साकारणाऱ्या ऋषभ शेट्टीने (Rishab Shetty) पुन्हा एकदा जबरदस्त, भावनिक आणि प्रभावी अभिनय केला आहे.
-
या चित्रपटात कर्नाटकच्या किनारपट्टीवरील ‘भूत कोला’ (Bhuta Kola) ही लोककला दाखवण्यात आली आहे.
-
या चित्रपटात जंगलाचे आणि त्या काळाचे थरारक दृश्ये डोळ्यांचे पारणे फेडतात.
-
या चित्रपटात अनेक रोमहर्षक क्षण आहेत, ज्यामुळे प्रेक्षकांना एक जबरदस्त अनुभव मिळतो.
-
जर तुम्हाला ‘कांतारा’ चित्रपट आवडला असेल, तर या भागात तुम्हाला त्या कथेचे मूळ आणि रहस्य समजेल.
-
या चित्रपटाचे पार्श्वसंगीत व गाणी खूप प्रभावी आणि कथेला योग्य साथ देणारी आहेत.
-
क्लायमॅक्समधील ॲक्शन व युद्धाचे सीन खूप भव्य आणि पाहण्यासारखे आहेत.
-
हा चित्रपट तुम्हाला एका विशिष्ट प्रदेशातील प्राचीन संस्कृती, परंपरा आणि लोककथा जवळून दाखवतो.
-
अभिनेता ऋषभ शेट्टीने दिग्दर्शक म्हणून या चित्रपटाची कथा आणि भावना खूप प्रभावीपणे पडद्यावर आणली आहे.
-
सर्व फोटो सौजन्य : ऋषभ शेट्टी/इन्स्टाग्राम (हेही पाहा : ‘तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला विजयाची…’; दसऱ्यानिमित्त स्वानंदी बेर्डेचं साडीत फोटोशूट)
Kantara Chapter 1: भूत कोला, रहस्यमय कथानक, वेगळा अनुभव..; ‘कांतारा चॅप्टर १’ चित्रपट पाहण्याची १० कारणे
Kantara Chapter 1 Review: ऋषभ शेट्टी दिग्दर्शित ‘कांतारा चॅप्टर १’ हा चित्रपट ‘कांतारा’च्या कथेची सुरुवात आहे.
Web Title: Actor director rishab shetty kantara chapter 1 movie top 10 reasons to watch movie review sdn