-
मराठी अभिनेत्री शिवानी रंगोळे हिने परिधान केलेली काळी साडी तिच्या व्यक्तिमत्त्वाला पारंपरिक आणि आकर्षक टच देत आहे.
-
साडीवरचा साधा पण ग्रेसफूल फॉल तिच्या लूकला मिनिमल आणि स्टायलिश बनवतो.
-
जिओमेट्रिक प्रिंट असलेला ब्लाऊज हे या लूकचे खास आकर्षण ठरत आहे. पारंपरिकतेत आधुनिकतेचा संगम तिच्या या अंदाजातून दिसतो.
-
लहानशी काळी टिकली, हलका मेकअप आणि गुलाबी लिपस्टिक यामुळे तिचा चेहरा अधिक खुलून आला आहे.
-
केसांचा टाइट बन आणि त्यासोबत साधे इयरिंग्ज तिच्या नैसर्गिक सौंदर्याला अधोरेखित करतात.
-
हातातले साधे ब्रेसलेट आणि लहानसा टॅटू तिच्या लूकला क्लास आणि वैयक्तिक टच देतात.
-
शिवानीच्या आत्मविश्वासपूर्ण स्मितहास्य फोटोला एक वेगळं सौंदर्य देतं आणि तिच्या चाहत्यांना आकर्षित करतं.
-
या पारंपरिक लूकमध्ये शिवानीने मराठमोळेपणा आणि एलिगन्स दोन्ही गोष्टी सहजपणे सांभाळल्या आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी रांगोळे/इन्स्टाग्राम)
Photos: शिवानी रांगोळेचा काळ्या साडीतील लूक; हटके ब्लाऊज डिझाईनची चर्चा
काळ्या साडीतील मोहक अंदाज, जिओमेट्रिक ब्लाऊज आणि गोड हास्याने चाहत्यांचे जिंकले मन.
Web Title: Marathi actress shivani rangole black saree and red blouse design photoshoot viral svk 05