-
अभिनेत्री सुुरुची अडारकर आणि तितीक्षा तावडे या दोघींनी एकत्र केलेल्या फोटोशूटने सोशल मीडियावर पारंपरिकतेची झलक दाखवली आहे.
-
हिरवी आणि लाल साडी, मोहक हास्य व सखीभावाचा गोडपणा यामुळे हे फोटो विशेष ठरले आहेत.
-
हिरव्या रंगाच्या पारंपरिक साडीत सुुरुची अडारकर अतिशय देखणी दिसली आहे.
-
लाल-गुलाबी रेशमी साडीत तितीक्षा तावडेचा लूक खुलला होता.
-
दोघींच्या चेहऱ्यावरचं आत्मीय हास्य आणि त्यांचा जिव्हाळ्याचा भाव लक्षवेधी ठरला.
-
सोन्याचे दागिने आणि गजऱ्यांनी त्यांच्या लूकला पारंपरिक निखार दिला.
-
तितीक्षा आणि सुरुची यांनी नेसलेली ही साडी त्यांच्या ‘थ्रेड अँड ठुमका By Tasvi’ (Thread And Thumka) या ब्रँडची आहे.
-
अभिनेत्री तितीक्षा तावडे, सुरुची अडारकर व ऐश्वर्या नारकर या तिघींनी हा नवीन ब्रँड सुरू केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : Thread And Thumka/इन्स्टाग्राम)
Photos : सुुरुची अडारकर आणि तितीक्षा तावडेचा ‘गीतांजली’ साडीत पारंपरिक लूक
हिरव्या-लाल रेशमी साड्यांमध्ये झळकल्या दोन्ही अभिनेत्री च्याआणि त्यां गजरा-दागिन्यांनी वाढवली पारंपरिकतेची शोभा
Web Title: Marathi actresses suruchi adarkar and titeeksha tawade geetanjali saree look svk 05