-
अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिने नुकताच एक मोहक पारंपरिक लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे.
-
मेहंदी रंगाच्या या एथनिक ड्रेसमध्ये ती अत्यंत ग्रेसफुल आणि रूटेड दिसते.
-
कुर्त्यावरच्या सिल्व्हर एम्ब्रॉयडरीच्या डिझाइन्स तिच्या लूकला एक एलिगंट टच देतात.
-
या लूकसोबत तिने साधी ओढणी आणि मिनिमल ज्वेलरी परिधान करून क्लासिक एथनिक स्टाईल खुलवली आहे.
-
तेजस्विनीने कॅप्शनमध्ये लिहिलेय, “साधेपणातली शोभा…” आणि त्यानंतर तिने इंग्रजीत तिचा फॅशन विचार मांडला.
-
ती म्हणते, “There’s something timeless about a classic ethnic look graceful, rooted, and effortlessly beautiful.”
-
तिच्या या फोटोमधील मिनिमलिस्टिक मेकअप आणि नैसर्गिक हेअरस्टाईल यांमुळे तिच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वात साधेपणाची झलक दिसून येते.
-
तेजस्विनीचा हा लूक पारंपरिकता आणि आधुनिकतेचा सुंदर मिलाफ ठरला आहे आणि तो तिच्या चाहत्यांना नव्या एथनिक ट्रेंडची प्रेरणा देणारा आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : तेजस्विनी लोणारी/इन्स्टाग्राम)
Photos : साधेपणातली शोभा! तेजस्विनी लोणारीचा पारंपरिक ग्रेसफुल लूक चर्चेत
क्लासिक एथनिक लूकमध्ये तेजस्विनीने दाखवली मराठी सौंदर्याची मोहक झलक
Web Title: Marathi actress tejaswini lonari green colour dress graceful look photoshoot viral svk 05