• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • रविंद्र धंगेकर
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. savlayachi janu savali actress veena jagtap red saree traditional look photoshoot viral svk

Photos : ‘सावळ्याची जणू सावली’मधील ऐश्वर्याचा लाल साडीत सुंदर लूक

हसतमुख वीणाचा लाल साडीतील ग्रेसफुल अंदाज सगळ्यांचं लक्ष वेधतोय

October 6, 2025 15:44 IST
Follow Us
  • veena jagtap red saree traditional look
    1/9

    वीणा जगतापनं लाल रंगाची सुंदर साडी नेसली आहे आणि तिचा हा पारंपरिक लूक खूप उठून दिसतोय.

  • 2/9

    साडीवरच्या सोन्याच्या छोट्या फुलांनी आणि बॉर्डरवरील कामामुळे तिचा लूक आणखीनच सुंदर दिसतो.

  • 3/9

    साडीचा पदर वाऱ्यानं उडत असल्याच्या फोटोत एक खास जादू जाणवते.

  • 4/9

    कानातले झुमके आणि साडीचा रंग तिच्या लूकला पूर्णत्व देतात.

  • 5/9

    वीणानं केस मोकळे सोडले आहेत आणि हलकासा मेकअप करून नैसर्गिक सौंदर्य जपलं आहे.

  • 6/9

    तिच्या चेहऱ्यावरचं गोड हास्य आणि आत्मविश्वास सगळ्यांना आकर्षित करतंय.

  • 7/9

    हिरव्या गवतावर लाल साडीतील वीणाचा हा फोटो खूप सुंदर दिसतोय.

  • 8/9

    वीणा सध्या ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत ऐश्वर्या मेहेंदळे हे पात्र साकारतेय.

  • 9/9

    (सर्व फोटो सौजन्य : वीणा जगताप/इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainmentमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Savlayachi janu savali actress veena jagtap red saree traditional look photoshoot viral svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.