-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लपंडाव’ (Lapandav TV Serial) ही मालिका प्रेक्षकांची मनं जिंकताना दिसत आहे.
-
या मालिकेत मराठी अभिनेत्री रुपाली भोसले (Rupali Bhosle) ‘सरकार’ बनून पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची छाप पडताना दिसत आहे.
-
‘लपंडाव’ या मालिकेत रुपाली ‘तेजस्विनी कामत’ हे पात्र साकारत आहे तिला सगळे आदराने सरकार असे म्हणतात.
-
प्रेम आणि नात्यांपेक्षा ‘तेजस्विनी कामत’च्या लेखी पैश्यांना जास्त महत्त्व आहे.
-
रुपालीने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर निळ्या पैठणी साडीतील (Blue Paithani Saree Look) फोटो शेअर केले होते.
-
पैठणी साडी, सोन्याचे दागिने, मेकअप आणि हेअरस्टाईल यामध्ये रुपालीचं सौंदर्य खुलले आहे.
-
रुपालीच्या पैठणी साडीतील फोटोंवर अभिनेत्री सायली संजीवने (Sayali Sanjeev) प्रेमाचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रुपाली भोसले/इन्स्टाग्राम)
Photos: ‘लपंडाव’ फेम रुपाली भोसलेचं निळ्या पैठणी साडीतील सौंदर्य
‘लपंडाव’ या मालिकेत रुपाली ‘तेजस्विनी कामत’ हे पात्र साकारत आहे तिला सगळे आदराने सरकार असे म्हणतात.
Web Title: Lapandav tv serial fame actress rupali bhosle blue paithani saree look gold jewellery makeup sdn