• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • सरन्यायाधीश भूषण गवई
  • PM नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress meera joshi bought a new home in mumbai after 15 years ssm

मराठी अभिनेत्रीची स्वप्नपुर्ती! मुंबईत खरेदी केलं स्वत:चं नवीन घर, पाहा गृहप्रवेशाचे खास क्षण

१५ वर्षांची मेहनत आणि अखेर नव्या घराची स्वप्नपूर्ती, लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने घेतलं हक्काचं घर

Updated: October 7, 2025 23:26 IST
Follow Us
  • मीरा जोशी
    1/9

    लोकप्रिय मराठी अभिनेत्री मीरा जोशीनं दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर मुंबईत नवीन घर घेतलं.

  • 2/9

    दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर या नवीन घरात तिने प्रवेश केला असून याचे फोटो तिने शेअर केले आहेत.

  • 3/9

    नवीन घर घेताच मीराने तिच्या आनंदी भावना सोशल मीडियाद्वारे व्यक्त केल्या आहेत.

  • 4/9

    मीरा म्हणते, “मुंबईत फ्लॅट असावा, हे स्वप्न मी गेली १५ वर्ष उराशी बाळगून होते. कारण- हीच आता माझी कर्मभूमी आहे.”

  • 5/9

    “अनेक वर्ष भाड्याच्या घरात राहिले. कोणत्याच घरमालकानं कधी ‘खाली करा’ असं सांगितलं नाही.”

  • 6/9

    “माझ्या दादाच्या योग्य सल्ल्यानं पै आणि पै अगदी योग्य ठिकाणी बचत केली होती.”

  • 7/9

    “या क्षेत्रामधील लोकांना बँका लोन देत नाहीत. कारण आमचं ठोस असं उत्पन्न नसतं. मग बाबांनी बँकेचं होम लोन करून दिलं आणि माझं घर झालं.”

  • 8/9

    “या सगळ्यात माझ्या आईची खूप मदत झाली. आईमुळेच रत्नागिरीतील एक मुलगी स्वप्नांच्या शहरात मोठी स्वप्नं पाहू शकली.”

  • 9/9

    दरम्यान, मीराने खरेदी केलेल्या या नव्या घराबद्दल मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. (फोटो : इन्स्टाग्राम)

TOPICS
फोटो गॅलरीPhoto Galleryमनोरंजन बातम्याEntertainment Newsमराठी अभिनेत्रीMarathi Actressमराठी बातम्याMarathi News

Web Title: Marathi actress meera joshi bought a new home in mumbai after 15 years ssm 00

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.