• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. star pravah dhinchyak diwali 2025 marathi actors red carpet glamorous look viral sdn

Diwali 2025: स्टार प्रवाहच्या ढिंचॅक दिवाळी २०२५साठी कलाकारांचा हटके लूक

लक्ष्य लक्ष्य दिव्यांनी उजळून टाकणारा दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आहे.

Updated: October 10, 2025 10:18 IST
Follow Us
  • Star Pravah Dhinchyak Diwali 2025
    1/15

    Star Pravah Dhinchyak Diwali 2025: स्टार प्रवाहच्या ढिंचॅक दिवाळी कार्यक्रमाची उत्सुकता दिवसागणिक वाढते आहे.

  • 2/15

    लक्ष्य लक्ष्य दिव्यांनी उजळून टाकणारा दिवाळीचा सण (Diwali 2025) अवघ्या काही दिवसांवर आहे.

  • 3/15

    यंदा स्टार प्रवाहचा संपूर्ण परिवार एकत्र येऊन ढिंचॅक दिवाळी साजरी करणार आहे.

  • 4/15

    धमाकेदार परफॉर्मन्सेस, कॉमेडीचा तडका आणि खुमासदार सूत्रसंचालनाने रंगलेला भव्यदिव्य सोहळा १२ ऑक्टोबरला सायंकाळी ७ वाजल्यापासून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

  • 5/15

    या भव्यदिव्य सोहळ्यासोबतच यंदा रेड कार्पेटवरचा झगमगाटही लक्षवेधी ठरणार आहे.

  • 6/15

    पारंपारिकतेला आधुनिकतेची जोड देणारे कलाकारांचे पोशाख यंदाच्या दिवाळीचं खास आकर्षण ठरणार आहेत.

  • 7/15

    रेड कार्पेटवरच्या या झगमगाटात सर्वच कलाकारांचे लूक ढिंचॅक होते.

  • 8/15

    ‘लपंडाव’ मालिकेतील सरकार अर्थात अभिनेत्री रुपाली भोसलेचा हटके लूक.

  • 9/15

    ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ मालिकेतील यश-कावेरी म्हणजेच अभिनेता मंदार जाधव आणि गिरिजा प्रभूचं ट्विनिंग.

  • 10/15

    ‘नशीबवान’ मालिकेतील रुद्रप्रताप-गिरिजा म्हणजेच अभिनेता आदिनाथ कोठारे आणि नेहा नाईक, ‘हळद रुसली कुंकू हसलं’ मालिकेतील कृष्णा दुष्यंत म्हणजेच अभिनेत्री समृद्धी केळकर आणि अभिषेक रहाळकर.

  • 11/15

    ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेतील राया-मंजिरी म्हणजेच अभिनेता विशाल निकम आणि पूजा बिरारी.

  • 12/15

    ‘लग्नानंतर होईलच प्रेम’, ‘घरोघरी मातीच्या चुली’, ‘साधी माणसं’, ‘ठरलं तर मग’, ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ आणि ‘तू ही रे माझा मितवा’ मालिकेतल्या कलाकारांची रेड कार्पेटवरची एण्ट्री हटके ठरली.

  • 13/15

    स्टार प्रवाहच्या सर्वच मालिकांना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.

  • 14/15

    (सर्व फोटो सौजन्य : स्टार प्रवाह/इन्स्टाग्राम)

  • 15/15

    (हेही पाहा : ‘कांतारा चॅप्टर १’ फेम रुक्मिणी वसंतचे स्टायलिश लूकमधील फोटो पाहिलेत का?)

TOPICS
दिवाळी सणDiwali Festivalदिवाळी २०२५Diwali 2025दिवाळीच्या शुभेच्छाDiwali Wishesमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Star pravah dhinchyak diwali 2025 marathi actors red carpet glamorous look viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.