• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • छगन भुजबळ
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. tula japnar aahe serial marathi actress tanishka vishe green saree traditional look photoshoot viral svk

Photos: दिवाळीसाठी अभिनेत्रीचा मोरपंखी साडीत पारंपरिक अंदाज; पदरावरील डिझाइनने वेधले लक्ष

‘तुला जपणार आहे’ मालिकेतील अनन्याचा नवा फोटोशूट चाहत्यांचे लक्ष वेधत आहे.

October 17, 2025 15:25 IST
Follow Us
  • Tanishka Vishe
    1/9

    मराठी अभिनेत्री तनिष्का विशे सध्या ‘तुला जपणार आहे’ या मालिकेत अनन्या या पात्राची भूमिका साकारत आहे.

  • 2/9

    तनिष्काने साडीतील नवा फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केला आहे.

  • 3/9

    या फोटोंमध्ये तनिष्काने मोरपंखी रंगाची पैठणी नेसली आहे. पैठणीचा पदर गुलाबी रंगाचा असून त्यावर दिव्यांचे मोठे चित्र कोरलेले आहे.

  • 4/9

    तनिष्काने नाकात मोठी पारंपरिक नथ घातली आहे. कानात चैनी कर्णफुले घालून तिने लूक पूर्ण केला आहे.

  • 5/9

    कापाळावर छोटी टिकली आणि मिनिमल मेकअपमुळे तिचे सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे.

  • 6/9

    तनिष्काने फोटोंना “Diwali Season” असे कॅप्शन दिले आहे.

  • 7/9

    तनिष्काचा हा नवा लूक चाहत्यांसाठी फॅशनसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : तनिष्का विशे /इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा: Photos: दिवाळीसाठी श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीचे राजेशाही फोटोशूट )

TOPICS
मनोरंजनEntertainment

Web Title: Tula japnar aahe serial marathi actress tanishka vishe green saree traditional look photoshoot viral svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.