-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रुचा वैद्य सध्या तिचा नवा चित्रपट *‘प्रेमाची गोष्ट २’ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
-
प्रमोशनदरम्यान रुचाने परिधान केलेला हा एलिगंट साडी लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
-
रुचाने या वेळी निवडलेली फिकट पांढरी पारदर्शक साडी तिच्या सौंदर्याला अधिकच खुलवते.
-
साडीवरील सोनसळी झरी व मोत्यांचे नक्षीकाम तिच्या संपूर्ण लूकला राजेशाही स्पर्श देते.
-
तिचा सीक्विन डिटेलिंग असलेला ब्लाऊज आणि त्यावरील बारकाईची डिझाइन फोटोंना ग्लॅमरस टच देतात.
-
रुचाने केसांना दिलेली सॉफ्ट कर्ल हेअरस्टाइल आणि नॅचरल मेकअपमुळे ती अतिशय एलिगंट दिसते.
-
तिने इन्स्टाग्रामवर “About last night” या कॅप्शनसह तिचा लूक शेअर केला आणि काही क्षणांतच चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस सुरू झाला.
-
हिरव्या रंगाचे इअरिंग्ज आणि मॅचिंग अंगठी हे तिच्या पारंपरिक लूकचे खास आकर्षण ठरले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रुचा वैद्य/इन्स्टाग्राम)
Photos: ‘प्रेमाची गोष्ट २’च्या प्रमोशनसाठी रुचा वैद्यचा एलिगंट साडी लूक चर्चेत
एम्ब्रॉइडरी साडीत अभिनेत्रीचा रॉयल अंदाज; फॅन्स म्हणाले “एथनिक क्वीन!”
Web Title: Marathi actress rucha vaidya eligent saree look for premachi gosht 2 movie promotion svk 05