-

सोनी मराठी वाहिनीवरच्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाने महाराष्ट्रातल्याच नाही तर जगभरातल्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
-
या कार्यक्रमाच्या अनेक चाहत्यांमध्ये अनेक दिग्गज नामवंत कलाकारही सामील आहेत.
-
मराठी अभिनेत्री शिवाली परब (Shivali Parab) या लोकप्रिय कार्यक्रमात काम करत आहे.
-
नुकतेच शिवालीने साडीत खास फोटोशूट (Saree Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी शिवालीने मरुन रंगाची सिल्क साडी (Maroon Silk Saree) नेसली आहे.
-
सिल्क साडीतील लूकवर शिवालीने हटके डिझाईनचा बॅकलेस ब्लाऊज (Backless Blouse Design) परिधान केला आहे.
-
शिवालीने या फोटोशूटला ‘फेरों ना नज़र से नज़रिया…’ असे कॅप्शन (Photoshoot Caption) दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवाली परब/इन्स्टाग्राम)
Photos: सिल्क साडी, बॅकलेस ब्लाऊज..; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबच्या लूकने वेधले लक्ष
या फोटोशूटसाठी शिवालीने मरुन रंगाची सिल्क साडी नेसली आहे.
Web Title: Maharashtrachi hasyajatra shivali parab maroon saree look backless blouse design viral photos sdn