• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिवाळी २०२५
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress from beed gauri kulkarni diwali 2025 look purple saree corset blouse viral sdn

Photos: बीडच्या अभिनेत्रीचा दिवाळीसाठी अनोखा लूक; जांभळी साडी, कॉर्सेट ब्लाऊजची चर्चा

गौरीला स्टार प्रवाहच्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून प्रसिद्धी मिळाली होती.

Updated: October 25, 2025 15:27 IST
Follow Us
  • Gauri Kulkarni Diwali 2025 Look
    1/9

    मराठी अभिनेत्री गौरी कुलकर्णीच्या (Gauri Kulkarni) दिवाळी २०२५निमित्त केलेल्या लूकची सध्या इन्स्टाग्रामवर चर्चा सुरू आहे.

  • 2/9

    गौरीने दिवाळीनिमित्त साडी अनोखा लूक (Saree Look) केला होता.

  • 3/9

    गौरीने फिकट जांभळ्या रंगाची साडी (Purple Saree) नेसून त्यावर कॉर्सेट ब्लाऊज (Corset Blouse) परिधान केला आहे.

  • 4/9

    गौरी सध्या दिवाळीसाठी बीडला (Beed, Maharashtra) तिचा घरी गेली आहे.

  • 5/9

    ‘कंदील, तुळस, आई आणि घरच्या दिवाळीची भन्नाट Feeling’ असे कॅप्शन गौरीने या फोटोंना दिले आहे.

  • 6/9

    गौरीला स्टार प्रवाहच्या ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte TV Serial) या मालिकेतून प्रसिद्धी मिळाली होती.

  • 7/9

    सन मराठीच्या ‘प्रेमास रंग यावे’ (Premas Rang Yave) या मालिकेत गौरीने काम केले होते.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : गौरी कुलकर्णी/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा : सिल्क साडी, बॅकलेस ब्लाऊज..; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबच्या लूकने वेधले लक्ष)

TOPICS
दिवाळी सणDiwali Festivalदिवाळी २०२५Diwali 2025मनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Marathi actress from beed gauri kulkarni diwali 2025 look purple saree corset blouse viral sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.