• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • रविंद्र धंगेकर
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. bollywood actor bobby deol reveals quitting alcohol changed his life turning point better relations svk

बॉबी देओलचा मोठा खुलासा: “दारू सोडल्याने माझं आयुष्य बदललं”; म्हणाले, ‘नातं १०० पटीने…’

बॉबी देओलचा ‘टर्निंग पॉइंट’, दारूला कायमचा राम राम!

October 28, 2025 13:23 IST
Follow Us
  • Bobby Deol quit alcohol
    1/7

    अभिनेता बॉबी देओल यांनी नुकतेच जाहीर केले की, त्यांनी दारू पिणे पूर्णपणे बंद केले आहे.

  • 2/7

    बॉबी यांनी सांगितले की, हा त्यांच्या आयुष्यातील सर्वांत मोठा आणि महत्त्वाचा बदल आहे. दारू सोडल्यामुळे त्यांना मनःशांती, स्पष्ट विचार आणि सर्वांशी चांगले नातेसंबंध जोडता आले.

  • 3/7

    दारू सोडणे हा त्यांच्या खासगी आणि फिल्मी करिअरमध्ये आलेला एक महत्त्वाचा ‘टर्निंग पॉइंट’ ठरला आहे, असे बॉबी यांनी स्पष्ट केले.

  • 4/7

    ‘बॉम्बे टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत बॉबी म्हणाले, “प्रत्येकाची शरीररचना वेगळी असते. कोणतीही नशा कशी त्रास देईल, हे कळत नाही. काही लोकांना सगळ्या गोष्टींची लगेच सवय (addiction) लागते. कारण- त्यांच्यात तसे जीन्स (genes) असतात.”

  • 5/7

    बॉबी यांनी सांगितले की, हा निर्णय त्यांनी स्वतःसाठी घेतला. ते म्हणाले, “दारू सोडल्यावर मी एक चांगला माणूस झालोय आणि माझ्या ओळखीच्या प्रत्येक व्यक्तीसोबतचे माझे नाते १०० पटींनी सुधारले आहे.”

  • 6/7

    हा निर्णय खूप वैयक्तिक असल्याचे सांगून बॉबी म्हणाले, “स्वतःच्या मर्यादा ओळखणे, आपल्याला कशाने त्रास होतो हे समजून घेणे आणि आपल्या प्रगतीसाठी काय चांगले आहे, याबद्दल प्रामाणिक असणे महत्त्वाचे आहे.”

  • 7/7

    अलीकडच्या काळात बॉबी देओलने ‘आश्रम’, ‘ॲनिमल’ आणि ‘द बॅ ***डस् ऑफ बॉलीवूड’ यांसारख्या कलाकृतींमधून अभिनयाची अदाकारी दाखवून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. (सर्व फोटो सौजन्य : बॉबी देओ/इन्स्टाग्राम)

TOPICS
बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainment

Web Title: Bollywood actor bobby deol reveals quitting alcohol changed his life turning point better relations svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.