• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राज ठाकरे
  • बच्चू कडू
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. kon hotis tu kay zalis tu serial actress girija prabhu blue dress photoshoot viral svk

Photos : ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ मालिकेतील कावेरीचा निळ्या ड्रेसमध्ये मनमोहक अंदाज

गिरिजा प्रभूचा पारंपरिक लूक ‘आता होऊ दे धिंगाणा ४’मध्ये झळकला; ‘कावेरी’च्या नव्या अवतारावर चाहते फिदा!

October 31, 2025 14:06 IST
Follow Us
  • Girija Prabhu new avatar
    1/9

    मराठी टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री गिरिजा प्रभू सध्या ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ या मालिकेत कावेरी ही प्रमुख भूमिका साकारत आहे.

  • 2/9

    नुकताच गिरिजाने शेअर केलेला हा खास मिरर सेल्फी सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला आहे.

  • 3/9

    या फोटोमध्ये ती निळ्या रंगाच्या पारंपरिक ड्रेसमध्ये दिसत असून, त्यावरील फुलांच्या भरतकामामुळे तिचा लूक आणखी खुलून दिसतो आहे.

  • 4/9

    गळ्यातील लाल नेकलेस, हातातील लाल बांगड्या आणि हलका पण उठावदार मेकअप या सगळ्यामुळे गिरिजाचा पारंपरिक लूक अधिक उठून दिसतो.

  • 5/9

    चाहत्यांना तिचा हसरा चेहरा आणि नैसर्गिक भाव विशेष आवडले असून, कमेंट सेक्शनमध्ये कौतुकाचा वर्षाव सुरू आहे.

  • 6/9

    गिरिजाने हा लूक विशेषतः ‘आता होऊ दे धिंगाणा ४’ या स्टार प्रवाहवरील लोकप्रिय कार्यक्रमासाठी तयार केला आहे.

  • 7/9

    सध्या गिरिजा प्रभू तिच्या अभिनयासोबतच स्टायलिश लूकसाठीही चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे.

  • 8/9

    (सर्व फोटो सौजन्य : गिरिजा प्रभू/इन्स्टाग्राम)

  • 9/9

    (हेही पाहा: Photos: ‘कारभारी लयभारी’ फेम अभिनेत्रीचा बोल्ड लूक पाहून चाहते झाले थक्क )

TOPICS
मनोरंजनEntertainmentमराठी अभिनेत्रीMarathi Actress

Web Title: Kon hotis tu kay zalis tu serial actress girija prabhu blue dress photoshoot viral svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.