• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. politician naresh maske son engagement marathi celebrity subodh bhave and dipali sayyad attend event svk

Photos: खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाचा साखरपुडा; सोहळ्याला कलाविश्वातील ‘या’ दोन कलाकारांची विशेष उपस्थिती!

आशुतोष म्हस्के आणि हर्षाली यांचा साखरपुडा सोहळा मोठ्या थाटात पार; राजकारण आणि कलाविश्वातील मान्यवरांनी लावली उपस्थिती

November 7, 2025 11:15 IST
Follow Us
  • Naresh maske son engagement ceremony
    1/9

    खासदार नरेश म्हस्के यांचे चिरंजीव आशुतोष यांचा साखरपुडा समारंभ नुकताच हर्षाली हिच्याशी मोठ्या थाटात संपन्न झाला.

  • 2/9

    अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी या मंगलमय प्रसंगी खास उपस्थिती लावली.

  • 3/9

    या प्रसंगी दीपाली सय्यद यांनी नववधू-वरांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी मनःपूर्वक आशीर्वाद दिले.

  • 4/9

    मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेते सुबोध भावे हे देखील या समारंभात खास उपस्थित होते.

  • 5/9

    दीपाली सय्यद यांनी या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • 6/9

    ‘उत्कृष्ट संसदपटू सन्माननीय खासदार नरेशजी म्हस्के साहेब व सौभाग्यवती माधवी नरेशजी म्हस्के यांचे सुपुत्र चि. आशुतोष यांचा साखरपुडा सोहळा हर्षदा हिच्याशी संपन्न झाला. याप्रसंगी या वधू-वरांना आशीर्वाद दिले. त्यावेळी माझे सहकारी मित्र अभिनेते सुबोध भावे हे देखील उपस्थित होते’ अशी कॅप्शन दीपाली सय्यद यांनी फोटोंना दिली आहे.

  • 7/9

    खासदारपुत्राच्या या सोहळ्यात राजकारण आणि कला क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींची उपस्थिती पाहायला मिळाली.

  • 8/9

    खासदार म्हस्के यांच्या कुटुंबीयांनी हा साखरपुडा सोहळा अत्यंत उत्कृष्ट आणि दिमाखदार पद्धतीने आयोजित केला होता.

  • 9/9

    (सर्व फोटो सौजन्य : दीपाली सय्य/इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainment

Web Title: Politician naresh maske son engagement marathi celebrity subodh bhave and dipali sayyad attend event svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.