• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. marathi actress kranti redkar sameer wankhede traditional look viral photo social media svk

Photos : क्रांती रेडकर आणि समीर वानखेडेचा पारंपरिक अंदाज सोशल मीडियावर चर्चेत

रेशमी साडीत खुललेली क्रांती, “Saree doesn’t require a fit check” म्हणत शेअर केला सुंदर फोटो; चाहत्यांकडून ‘परफेक्ट कपल’ म्हणून कौतुकाचा वर्षाव

November 9, 2025 18:26 IST
Follow Us
  • Kranti Redkar and Sameer Wankhede in a traditional look
    1/9

    अभिनेत्री क्रांती रेडकरने नुकताच आपल्या पती समीर वानखेडेसह एक सुंदर फोटो शेअर करीत पारंपरिक लूकमध्ये सर्वांचे लक्ष वेधले आहे.

  • 2/9

    रेशमी साडीत खुलून दिसणारी क्रांती रेडकर तिच्या मराठमोळ्या आणि एलिगंट अंदाजामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

  • 3/9

    ‘Saree is one garment that doesn’t require a fit check,’ अशी कॅप्शन देत क्रांतीनं या पोस्टमधून साडीच्या सौंदर्याबद्दलचा आपला प्रेमभाव व्यक्त केला.

  • 4/9

    या फोटोमध्ये समीर वानखेडे साध्या, पण आकर्षक अंदाजात दिसत असून, दोघांची जोडी एकदम परफेक्ट वाटते.

  • 5/9

    क्रांतीच्या या पोस्टवर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत असून, अनेकांनी ‘परफेक्ट कपल’ अशी कमेंट केली आहे.

  • 6/9

    पारंपरिक दागिने, सुंदर मेकअप व साधी हेअरस्टाईल या सगळ्यामुळे क्रांतीचा साडीतील लूक अधिकच खुलून दिसतो आहे.

  • 7/9

    क्रांती रेडकरने शेअर केलेल्या या फोटोंना काही तासांतच हजारो लाइक्स आणि शेकडो कमेंट्स मिळाल्या आहेत.

  • 8/9

    क्रांती रेडकर आणि समीर वानखेडे यांची ही जोडी कायमच चर्चेत राहते आणि या नव्या फोटोने त्यांच्या चाहत्यांना पुन्हा एकदा आनंद दिला आहे.

  • 9/9

    (सर्व फोटो सौजन्य : क्रांती रेडकर/इन्स्टाग्राम)

TOPICS
मनोरंजनEntertainment

Web Title: Marathi actress kranti redkar sameer wankhede traditional look viral photo social media svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.