• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • सरन्यायाधीश भूषण गवई
  • PM नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. entertainment gallery
  4. photos know more about life journey about kaantara star saptmi gowda spg

Photos : इंजिनिअर सप्तमी गौडाला इन्स्टाग्राम पोस्टमुळे मिळाला चित्रपट; ‘कांतारा’ अभिनेत्रीबद्दल ‘या’ गोष्टी माहितीये का?

‘कांतारा’ चित्रपटामुळे अभिनेत्री सप्तमी चर्चेत आहे, खऱ्या आयुष्यातदेखील तितकीच साधी आहे

November 7, 2022 18:22 IST
Follow Us
  • 'कांतारा' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाने इतर बॉलिवूड चित्रपटांना मागे टाकले.
    1/12

    ‘कांतारा’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाने इतर बॉलिवूड चित्रपटांना मागे टाकले.

  • 2/12

    या चित्रपटातील नायक रिषभ शेट्टी याचे सध्या कौतुक होत आहे. त्याचबरोबरीने त्याची अभिनेत्री सप्तमी गौडा चर्चेत आली आहे.

  • 3/12

    ‘कांतारा’मध्ये तिने लीला हे पात्र साकारले आहे. रिषभच्या नायिकेच्या भूमिकेत ती दिसली आहे. दोघांच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.

  • 4/12

    सप्तमी मूळची बेंगळुरूची आहे, तिचे वडील सहायक पोलिस आयुक्त आहेत बेंगळुरू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून तिने सिव्हिल इंजिनीअरिंग केले आहे.

  • 5/12

    सप्तमी गौडाने २०२० मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. ‘पॉपकॉर्न मंकी टायगर’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता.

  • 6/12

    सप्तमीने एका मुलाखतीत सांगितले की कांतारा चित्रपटानंतरदेखील मी साधे जीवन जगत आहे.

  • 7/12

    ती पुढे म्हणाली रिषभ सरांनी माझे फोटो बघून मला चित्रपटाच्या लूक टेस्टसाठी बोलावले होते.

  • 8/12

    चित्रपटात जी भाषा वापरली गेली आहे त्यासाठी सप्तमीने मेहनत घेतली आहे.

  • 9/12

    चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने हे दोघे दिल्लीच्या इंडिया गेट परिसरात गेले होते.

  • 10/12

    सप्तमी सोशल मीडियावरदेखील सक्रीय आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ती पोस्ट शेअर करत असते.

  • 11/12

    सप्तमी उत्तम अभिनेत्री आहे हे तिने दाखवून दिले आहे त्याचबरोबरीने ती एक उत्तम जलतरणपटू आहे.

  • 12/12

    या चित्रपटाच्या यशानंतर तिचे चाहते वाढले असून इंस्टाग्रामवर तिचे follwers वाढले आहेत. फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम

TOPICS
मनोरंजनEntertainmentमनोरंजन बातम्याEntertainment News

Web Title: Photos know more about life journey about kaantara star saptmi gowda spg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.