• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. ganeshutsav
  4. tulshibaug ganeshotsav mandals ganpati bappa idol viral photos from pune avn

Photos : भव्य देखाव्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या तुळशीबाग मंडळाच्या गणपती बाप्पाचे फोटो पाहा

हा पुण्याच्या ५ मानाच्या गणपतींपैकी चौथा मानाचा गणपती.

August 31, 2022 16:22 IST
Follow Us
  • tulshibaug ganpati 1
    1/9

    सगळीकडेच आपल्या लाडक्या बाप्पाचं, विघ्नहर्त्या गणरायाचं धूमधडाक्यात आगमन झालं आहे.

  • 2/9

    घरोघरी गणपती बसले आहेतच शिवाय प्रत्येक सार्वजनिक मंडळाचा गणपती आणि त्याच्या भव्यदिव्य अशा मिरावणुकीचे फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत.

  • 3/9

    पुण्यातल्या पाचही मानाच्या गणपतीच्या मिरवणुकांचे फोटोजही चांगलेच व्हायरल झाले आहेत. त्यापैकी चौथा मनाचा म्हणजेच तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाचे फोटो तुम्हाला पाहायला मिळतील.

  • 4/9

    या गणपतीची स्थापना १९०१ मध्ये करण्यात आली होती.

  • 5/9

    तुळशीबागेतल्या अत्यंत वर्दळीच्या जागेत हा मानाचा चौथा गणपती बसतो.

  • 6/9

    हा गणपती आकर्षक आणि भव्यदिव्य अशा मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे.

  • 7/9

    प्रथम फायबरच्या मूर्तीची स्थापना करण्याचा मान हा तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडे आहे.

  • 8/9

    कल्पक देखावे आणि भव्य सजावट यासाठीही हा गणपती लोकप्रिय आहे.

  • 9/9

    त्याच वर्षी अजिंठा-वेरुळ लेण्यांचा भव्य देखावा त्यांनी केला होता. यानंतरच तुळशीबाग गणेशोत्सवाची भव्य देखाव्यांची परंपरा सुरू झाली. (फोटो सौजन्य : पवन खेंगरे, पुणे)

TOPICS
गणेश उत्सव २०२३Ganpati Festivalफोटो गॅलरीPhoto Galleryमराठी बातम्याMarathi News

Web Title: Tulshibaug ganeshotsav mandals ganpati bappa idol viral photos from pune avn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.