Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. ganeshutsav
  4. sara ali khan and other bollywood superstar set ganpati bappa at home see photos jshd import rmm

सारा अली खानसह ‘या’ कलाकारांच्या घरी गणपती बाप्पाचं थाटात स्वागत, पाहा फोटो

सारा अली खानसह अनेक बॉलिवूड कलाकारांनी गणपती बाप्पाचं जंगी स्वागत केलं आहे.

Updated: September 19, 2023 23:12 IST
Follow Us
  • Bollywood Celebs Ganesh Utsav
    1/10

    गणेश चतुर्थी हा सण दरवर्षी मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यानिमित्ताने चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार आपल्या घरी गणपती बसवतात. यावर्षीही अनेक कलाकारांनी आपल्या घरी गणपती बाप्पाचं थाटात स्वागत केलं.

  • 2/10


    अनन्या पांडेनं आपल्या घरी गणपतीची मूर्ती बसवली. यावेळी वडिलांसह संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. (फोटो: @ananyapanday/instagram)

  • 3/10


    सोनू सूदनेही आपल्या घरी मोठ्या थाटामाटात बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली आहे. (फोटो: @sonu_sood/instagram)

  • 4/10

    राजकुमार रावच्या घरीही गणपती बसवला जातो. (फोटो: @rajkummar_rao/instagram)

  • 5/10


    सारा अली खानच्या घरीही गणपतीचं थाटात स्वागत झालं. (फोटो: @saraalikhan95/instagram)

  • 6/10

    शिल्पा शेट्टीही आपल्या घरात गणपती बसवल्यानंतर विधीनुसार पूजा करताना दिसली. (फोटो: @theshilpashetty/instagram)

  • 7/10


    अमिषा पटेलच्या घरीही गणपती बाप्पाचे आगमन झालं. (फोटो: @ameeshapatel9/instagram)

  • 8/10


    साऊथचा सुपरस्टार राम चरणने आपल्या संपूर्ण कुटुंबासह घरी गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली. (फोटो: @alwaysramcharan/instagram)

  • 9/10

    रितेश देशमुखनेही दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाचं स्वागत केलं. (फोटो: @riteishd/instagram)

  • 10/10

    लाफ्टर क्वीन भारती सिंगनेही आपल्या घरी गणपती बाप्पाचे जंगी स्वागत केलं. (फोटो: @varindertchawla/instagram)

TOPICS
गणेशोत्सव २०२५Ganeshotsav 2025बॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainment

Web Title: Sara ali khan and other bollywood superstar set ganpati bappa at home see photos jshd import rmm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.