Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. ganeshutsav
  4. ganesh festival has started from today ganesh chaturthi 2024 mumbai maharashtra latest updates spl

Ganesh Chaturthi 2024: ‘गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया’; बाप्पा आले, प्रतीक्षा संपली! आजपासून गणेशोत्सवास प्रारंभ

Ganesh Chaturthi 2024: आजपासून १० दिवसीय गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. सर्व गणेश भक्तांची प्रतीक्षा आज संपली आहे.

Updated: September 7, 2024 11:39 IST
Follow Us
  • ganesh chaturthi 2024
    1/10

    गणपती बाप्पाची आतुरतेने वाट पाहणारे सर्व गणेश भक्त आज आनंदात न्हावून गेले आहेत. (Photo: Freepik)

  • 2/10

    कारण आज त्यांची वर्षभराची प्रतीक्षा संपली आहे. (Photo: Freepik)

  • 3/10

    गणपत्ती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशी साद घालून एक वर्ष लोटले होते, त्यानंतर आता आज गणेश चतुर्थीला सर्व गणेश भक्त बाप्पाच्या आगमनासाठी सज्ज झाले आहेत. (Photo: Freepik)

  • 4/10

    घरगुती गणपती असतील किंवा मग मंडळांचे गणपती असतील भक्तांनी बाप्पाच्या स्वागतासाठी जोरदार तयारी केली आहे. (Photo: Freepik)

  • 5/10

    गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गेला संपूर्ण आठवडा बाजारपेठांमध्ये तुडुंब गर्दी पाहायला मिळाली. (Photo: Freepik)

  • 6/10

    ‘गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया’, अशी विघ्नहर्ता गणपती बाप्पासमोर प्रार्थना करत आजपासून म्हणजे ७ सप्टेंबर रोजी पासून गणेशोत्सवास प्रारंभ झाला आहे. (Photo: Freepik)

  • 7/10

    आता सध्या राज्यातील अनेक मोठ्या तसेच छोट्या गणेश मंडळांमध्ये गणपती बाप्पाचे वाजत गाजत आगमन होताना दिसत आहे. (फोटो- संग्रहित छायाचित्र)

  • 8/10

    तसेच घराघरांतही भक्तांकडून गणपत्ती बाप्पाचे स्वागत मोठ्या थाटामाटात आणि ढोल ताशांच्या गजरात केले जात आहे. (फोटो- संग्रहित छायाचित्र)

  • 9/10

    मुंबईतील लालबागच्या राजाचं यंदाचं सुंदर रूप. (Express photo by Pradip Das)

  • 10/10

    (Photo: Pexels) हेही वाचा: Ganeshotsav 2024: गणेश चतुर्थीच्या दिवशी तुमच्या बाळाचं बारसं करताय?, गणपतीच्या ‘या’ 10 आधुनिक आणि वेगळ्या नावांचा तुम्ही विचार करु शकता

TOPICS
गणेश चतुर्थी २०२५Ganesh Chaturthi 2025गणेशोत्सव २०२५Ganeshotsav 2025मराठी बातम्याMarathi News

Web Title: Ganesh festival has started from today ganesh chaturthi 2024 mumbai maharashtra latest updates spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.