-
भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीपासून सुरू होणाऱ्या गणेश चतुर्थीच्या सणाला विशेष महत्त्व आहे. देशभरात हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होत आहे. राज्यात तर १० दिवसीय गणेशोत्सवाची मोठी धूम पाहायला मिळत आहे.
-
‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ याच जयघोषात दीड दिवसांच्या बाप्पााला काल (८ संप्टेंबर) निरोप दिला गेला.
-
नवी मुंबईतील ही छायाचित्रे आहेत.
-
पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आवाहन करत दीड दिवसांच्या गणपतींना भाविक भावपूर्ण निरोप देताना.
-
विसर्जनापूर्वीची आरती करताना भाविक.
-
दीड दिवसाच्या गणपती बाप्पाच्या विसर्जनाचा मुहूर्त काल दुपारी दोन वाजेनंतर संध्याकाळपर्यंत होता.
-
यावेळी भक्तगण भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
-
दरम्यान, यंदा ७ सप्टेंबरला गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा विराजमान झाले.
-
आज गणपती बाप्पाचा तिसरा दिवस आहे.
-
(Express Photos by Amit Chakravarty 08-09-24) हेही वाचा: Tamannaah Bhatia : तमन्नाला अशा लूकमध्ये तुम्ही याआधी पाहिलं नसेल, पाहा अभिनेत्रीचा ब…
Ganeshotsav 2024: राज्यात गणेशोत्सवाची धूम, दीड दिवसांच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप, पाहा फोटो
Ganesh Chaturthi 2024: देशभरात हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होत आहे. राज्यात तर १० दिवसीय गणेशोत्सवाची मोठी धूम पाहायला मिळत आहे.
Web Title: Ganeshotsav 2024 one and half day ganpati immersion mumbai photos spl