• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. ganeshutsav
  4. varun dhawan atlee kumar lalbaug raja ganpati darshan todays photos spl

Photos : अभिनेता वरुण धवन ‘लालबाग राजा’चरणी लीन, दिग्दर्शक अ‍ॅटली कुमारचीही उपस्थिती

Lalbaug Raja Darshan, Varun Dhawan Visit Lalbaugcha Raja: वरुण धवनने घेतले लालबाग राजाचे दर्शन, यावेळी त्याच्याबरोबर दिग्दर्शक अ‍ॅटली कुमारनेही हजेरी लावलेली पाहायला मिळाली.

Updated: September 10, 2024 19:59 IST
Follow Us
  • varun dhawan atlee kumar lalbaug raja ganpati darshan, varun dhawan atlee kumar lalbaug raja ganpati darshan photos, varun dhawan,
    1/9

    अनेक सेलिब्रेटी आणि कलाकार दरवर्षी लालबागच्या राजाच्या चरणी दर्शनासाठी येतात. (Photo: Varun Dhawan/Instagram)

  • 2/9

    अभिनेता वरुण धवनही मुंबईतील प्रसिध्द लालबाग राजाच्या दर्शनाला आज पोहोचला. (Photo: Varun Dhawan/Instagram)

  • 3/9

    वरुण धवनसोबत जवान चित्रपटाचा दिग्दर्शक अ‍ॅटली देखील उपस्थित झाला होता. (Photo: Varun Dhawan/Instagram)

  • 4/9

    यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनेता वरुण धवनचे स्वागत केले. (Photo: Varun Dhawan/Instagram)

  • 5/9

    वरुण सध्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. (Photo: Varun Dhawan/Instagram)

  • 6/9

    बेबी जॉन हा त्याचा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. (Photo: Varun Dhawan/Instagram)

  • 7/9

    बेबी जॉन चित्रपटाचे निर्माते मुराद खेतानी देखील लालबागच्या राजाच्या चरणी दर्शनासाठी आल्याचे पाहायला मिळाले. (Photo: Varun Dhawan/Instagram)

  • 8/9

    दरम्यान काल (९ सप्टेंबर) देशाचे गृहमंत्री अमित शाहा यांनीही लालबागच्या राजाचे दर्शन घेतले आहे. (Photo: Amit Shah/Facebook)

  • 9/9

    तसेच काल सकाळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही लालबागच्या राजाच्या दर्शनाला हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. (Photo: Sharad Pawar/Facebook)

TOPICS
गणेशोत्सव २०२५Ganeshotsav 2025लालबागचा राजाLalbaugcha Rajaवरुण धवनVarun Dhawan

Web Title: Varun dhawan atlee kumar lalbaug raja ganpati darshan todays photos spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.