Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. ganeshutsav
  4. ganesh chaturthi 2025 ananya panday celebrates ganpati bappa arrival at home with family svk

Photos : अनन्या पांडेच्या घरी बाप्पाचे आगमन! भव्य फुलांच्या सजावटीत व पारंपरिक अंदाजात असे केले बाप्पाचे स्वागत

ganesh chaturthi 2025: गणेशोत्सवाच्या उत्साहात चमकले अनन्याचे घर; साध्या पण मोहक लूकमध्ये अभिनेत्रीने जिंकली सर्वांची मने

August 27, 2025 17:21 IST
Follow Us
  • ananya panday
    1/9

    अनन्या पांडेच्या घरी यंदा गणपती बाप्पांचे आगमन मोठ्या उत्साहात झाले असून, तिच्या कुटुंबासोबत केल्या गेलेल्या पूजेचे फोटो सध्या चर्चेत आहेत.

  • 2/9

    घरातल्या सजावटीकडे पाहताच डोळे दिपून जातात गुलाबी, पांढऱ्या, जांभळ्या व पिवळ्या रंगांच्या फुलांनी तयार केलेली भव्य बॅकग्राऊंड सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

  • 3/9

    पारंपरिक पांढऱ्या रंगाच्या आकर्षक कुर्त्यात अनन्या पांडेने बाप्पाची पूजा केली असून, तिचा हा साधा; पण देखणा लूक चाहत्यांना भावतो आहे.

  • 4/9

    खास बाब म्हणजे कुटुंबातील पाळीव कुत्रादेखील पूजेच्या वेळी हजर होता आणि त्याच्या उपस्थितीने या क्षणाला आणखी खास बनवले.

  • 5/9

    गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर फळे, नारळ, दिवे, नैवेद्य आणि हार-फुलांचा मनमोहक शृंगार केला गेला असून श्रद्धा व सौंदर्याचा सुंदर मिलाफ दिसून येतो.

  • 6/9

    भव्य फुलांची सजावट, दिव्यांचा उजेड व भक्तिभावाने सजलेला हा गणेशोत्सव घरात सकारात्मकता आणि आनंदाचे वातावरण निर्माण करीत आहे.

  • 7/9

    अनन्या पांडेचे गणपतीच्या पूजेतील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. त्यातील सजावट आणि तिच्या पारंपरिक लूकचे कौतुक होत आहे.

  • 8/9

    गणपतीच्या या आनंदोत्सवात अनन्या पांडेचे आई-वडीलदेखील तिच्यासोबत सामील झाले होते. सर्वांनी एकत्रितपणे बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली.

  • 9/9

    (सर्व फोटो सौजन्य: अनन्या पांडे/ इंस्टाग्राम)

TOPICS
गणेश चतुर्थी २०२५Ganesh Chaturthi 2025मनोरंजनEntertainment

Web Title: Ganesh chaturthi 2025 ananya panday celebrates ganpati bappa arrival at home with family svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.