• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. coronavirus lockdown goa opens its doors to domestic tourists rules travelers must know sas

Party On : अखेर पर्यटकांसाठी Goa झालं खुलं, पण ‘या’ अटी पाळल्या तरच मिळेल प्रवेश

चलो गोवा…

Updated: September 10, 2021 14:26 IST
Follow Us
  • सध्या देशात लॉकडाउनचा 5वा टप्पा सुरु असून जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी अनलॉकची प्रक्रियाही सुरु करण्यात आली आहे.
    1/15

    सध्या देशात लॉकडाउनचा 5वा टप्पा सुरु असून जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी अनलॉकची प्रक्रियाही सुरु करण्यात आली आहे.

  • 2/15

    देश-विदेशातील पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र असणाऱ्या गोव्यात पर्यटनाला परवानगी देण्यात आली आहे.

  • 3/15

    परंतु, परदेशी नागरिकांना मात्र अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे विदेशातील पर्यटकांना सध्यातरी गोव्यात येता येणार नाही.

  • 4/15

    देशातून जे पर्यटक येतील त्यांच्या सोयीसाठी गोव्यातील 250 हॉटेल्सनाही परवानगी मिळाली आहे. (Photo: goa-tourism.com)

  • 5/15

    2 जुलैपासून गोव्यात पर्यटन सुरु करण्यात आलं आहे, असं असलं तरी यासाठी काही अटी घातल्या आहेत.

  • 6/15

    गोव्यात पोहोचणाऱ्या पर्यटकांना तिथे पोहोचल्यावर लगेच क्वारंटाइन व्हावं लागणार नाही. त्यासाठी सरकारने त्यांना दोन पर्याय दिले आहेत. (Photo: goa-tourism.com)

  • 7/15

    करोनाची लागण झालेली नाही हे सिद्ध करणारे प्रमाणपत्र व अन्य कागदपत्रे पर्यटकांना सादर करावी लागतील. (Photo: goa-tourism.com)

  • 8/15

    करोना व्हायरसचा रिपोर्ट निगेटिव्ह असलेलं प्रमाणपत्र अखेरच्या ४८ तासांमधलं असणं आवश्यक आहे.

  • 9/15

    ज्यांच्याकडे करोना रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचं प्रमाणपत्र नसेल, त्यांची सीमेवरच टेस्ट केली जाईल आणि त्यांना क्वारंटाइन सेंटरमध्ये पाठवलं जाईल. (Photo: goa-tourism.com)

  • 10/15

    ज्यांना गोव्यामध्ये पर्यटनासाठी जायचं असेल त्यांना अगोदरच सरकारची परवानगी असलेल्या हॉटेलसाठी ऑनलाइन पद्धतीने बुकिंग करावे लागेल. (Photo: goa-tourism.com)

  • 11/15

    गोव्यामध्ये पोहोचल्यानंतर हॉटेलचं बुकिंग करता येणार नाही. (Photo: goa-tourism.com)

  • 12/15

    गोव्यात पोहोचल्यानंतर सर्व पर्यटकांची बेसिक थर्मल टेस्टिंग केली जाईल.

  • 13/15

    जर एखाद्याची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली तर त्याला त्याच्याकडे मूळ राज्यात परत जाण्याचा पर्याय असेल किंवा त्याला गोव्यातच उपचार घ्यावे लागतील. (Photo: goa-tourism.com)

  • 14/15

    याशिवाय मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणं सक्तीचं असणार आहे. (Photo: goa-tourism.com)

  • 15/15

    २३ मार्च रोजी पंतप्रधान मोदींनी देशभरात लॉकडाउनची घोषणा केल्यानंतर पहिल्यांदाच गोव्याचे दरवाजे पर्यटकांसाठी खुले झाले आहेत. (Photo: goa-tourism.com)

TOPICS
करोना विषाणूCoronavirusगोवाGoa

Web Title: Coronavirus lockdown goa opens its doors to domestic tourists rules travelers must know sas

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.