• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. big price hike maruti suzuki cars check new price list alto rs 14000 swift rs 30000 hike sas

Maruti चा झटका : Alto पासून Dzire -Brezza पर्यंत सर्व कार झाल्या महाग, बघा नवीन प्राइस लिस्ट

महाग झाल्या Maruti Suzuki च्या कार, बघा नवीन प्राइस लिस्ट

Updated: September 9, 2021 00:37 IST
Follow Us
  • भारतातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीची कार खरेदी करण्यासाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. कंपनीने आपल्या वाहनांच्या किंमतीत अखेर वाढ केली आहे. मारुती सुझुकी इंडियाने गेल्या महिन्यातच वाहनांच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली होती. कालपासून (१८ जानेवारी) नवीन किंमती लागू झाल्या आहेत. कच्चा माल महागल्याने कंपनीने किंमतीत वाढ केली आहे. मारुती सुझुकीने आपल्या निवडक वाहनांच्या किंमतीत ३४ हजार रुपयांपर्यंत(एक्स-शोरुम) वाढ केली आहे. जाणून घेऊया कोणत्या कारच्या किंमतीत किती वाढ झालीये.
    1/12

    भारतातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीची कार खरेदी करण्यासाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. कंपनीने आपल्या वाहनांच्या किंमतीत अखेर वाढ केली आहे. मारुती सुझुकी इंडियाने गेल्या महिन्यातच वाहनांच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली होती. कालपासून (१८ जानेवारी) नवीन किंमती लागू झाल्या आहेत. कच्चा माल महागल्याने कंपनीने किंमतीत वाढ केली आहे. मारुती सुझुकीने आपल्या निवडक वाहनांच्या किंमतीत ३४ हजार रुपयांपर्यंत(एक्स-शोरुम) वाढ केली आहे. जाणून घेऊया कोणत्या कारच्या किंमतीत किती वाढ झालीये.

  • 2/12

    Maruti S-Presso : 7 हजार रुपयांपर्यंत किंमतीत वाढ (एक्स-शोरुम)

  • 3/12

    Maruti Alto 800 : 14 हजार 000 रुपयांपर्यंत किंमतीत वाढ (एक्स-शोरुम)

  • 4/12

    Maruti Celerio : 19 हजार 400 रुपयांपर्यंत किंमतीत वाढ (एक्स-शोरुम)

  • 5/12

    Maruti Wagon-R : 23 हजार 200 रुपयांपर्यंत किंमतीत वाढ (एक्स-शोरुम)

  • 6/12

    Maruti Ertiga : 34 हजार रुपयांपर्यंत किंमतीत वाढ (एक्स-शोरुम)

  • 7/12

    Maruti Tour S : 5 हजार 61 रुपयांपर्यंत किंमतीत वाढ (एक्स-शोरुम)

  • 8/12

    Maruti Eeco : 24 हजार 200 रुपयांपर्यंत किंमतीत वाढ (एक्स-शोरुम)

  • 9/12

    Maruti Super Carry : 10 हजार रुपयांपर्यंत किंमतीत वाढ (एक्स-शोरुम)

  • 10/12

    Maruti Dzire : 12 हजार 500 रुपयांपर्यंत किंमतीत वाढ (एक्स-शोरुम)

  • 11/12

    Maruti Swift : 30 हजार रुपयांपर्यंत किंमतीत वाढ (एक्स-शोरुम)

  • 12/12

    Maruti Vitara Brezza : 10 हजार रुपयांपर्यंत किंमतीत वाढ (एक्स-शोरुम)

TOPICS
मारुती सुझुकीMaruti Suzuki

Web Title: Big price hike maruti suzuki cars check new price list alto rs 14000 swift rs 30000 hike sas

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.