• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. vasant purushottam kale va pu inspirational and motivational quotes sdn

व. पु. काळे यांचे आयुष्याला प्रेरणा देणारे १० विचार

Updated: September 9, 2021 00:31 IST
Follow Us
  • निरागसता इतकी असावी की चेहऱ्याला सौंदर्याची गरज नसावी - व. पु. काळे
    1/10

    निरागसता इतकी असावी की चेहऱ्याला सौंदर्याची गरज नसावी – व. पु. काळे

  • 2/10

    मनाला न पटणारी गोष्ट करण्यासाठीच जास्त धैर्य लागतं – व. पु. काळे

  • एकाकीपण वेगळं, एकांत वेगळा. परिसराचं मौन म्हणजे एकांत आणि परिवारात असतानाही पोरकं वाटणं हे एकाकीपण – व. पु. काळे
  • 3/10

    तुम्ही आम्ही सगळेच कैदी. प्रत्येक जण कुठे ना कुठे अडकलेला. कुणाची बेडी दिसते तर कुणाची नाही, एवढाच फरक – व. पु. काळे

  • 4/10

    खरं बोलणाऱ्या माणसाच्या वाट्याला जास्त प्रश्न येतात. खोटं बोलणार माणूस कुणाच्या तावडीत सापडत नाही. खरं बोलणाऱ्या माणसाला उपदेश करणारे जास्त असतात. – व. पु. काळे

  • 5/10

    आवडत्या व्यक्तीच्या सहवासात किती वेळ गेला समजत नाही त्याच आवडत्या व्यत्तीच्या प्रतीक्षेत काळ नकोसा वाटतो – व. पु. काळे

  • 6/10

    प्रश्नांपासून नेहमीच पळता येत नाही कधी ना कधी ते पळणाऱ्याला गाठतातच, पळवाटा मुक्कामाला पोहचवत नाहीत, मुक्कामाला पोहचवतात ते सरळ रस्तेच… – व. पु. काळे

  • 7/10

    कुणालाही बदलण्याचा खटाटोप माणसाने करू नये, असह्य झालं तर अलिप्त व्हावं.. उपदेशक होऊ नये – व. पु. काळे

  • 8/10

    योग्य वयात आणि योग्यवेळी त्या-त्या गोष्टी व्हायला हव्यातच म्हणजे मन आणि बुद्वी शांत राहते – व. पु. काळे

  • 9/10

    ज्या माणसाला विचारांची सोबत आहे, त्याला कोणतंही अंतर लांब वाटत नाही – व. पु. काळे

Web Title: Vasant purushottam kale va pu inspirational and motivational quotes sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.