• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. check out last minute gifting options for raksha bandhan 2021 celebration on 22 august ttg

ओवाळणीसाठी आयत्यावेळी खरेदी करू शकता ‘या’ भेटवस्तू; पहा ‘हे’ पर्याय

आयत्यावेळी, अवघा एक दिवस उरलेला असतांना काय भेटवस्तू द्याव हे समजत असेल तर खाली दिलेले काही पर्याय तुमच्या कामाला नक्कीच येतील.

August 21, 2021 10:13 IST
Follow Us
  • rakhi
    1/20

    भावाने बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घ्यायची या संकल्पनेचे प्रतीकात्मक सांस्कृतिक रूप म्हणजे रक्षाबंधनाचा सण. (फोटो: Pixabay)

  • 2/20

    रविवारी २२ ऑगस्ट रोजी यंदा रक्षाबंधनाचा हा सण आहे. (फोटो: Pixabay)

  • 3/20

    अनेक तरुण बहिणीला ओवाळणी काय द्यावी, याचा विचार करत असतील. (फोटो: Pixabay)

  • 4/20

    आयत्यावेळी, अवघा एक दिवस उरलेला असतांना काय भेटवस्तू द्याव हे समजत असेल तर खाली दिलेले काही पर्याय तुमच्या कामाला नक्कीच येतील. (फोटो: Pixabay)

  • 5/20

    सेंट असलेली मेणबत्ती. अशा मेणबत्त्या सध्या खूप ट्रेण्डमध्ये आहेत. (फोटो: Pixabay)

  • 6/20

    सेंट असलेली मेणबत्ती सुंदर रंग,आकार,सुवासासह अनेक दुकानात सहज उपलब्ध आहे. (फोटो: Pixabay)

  • 7/20

    घर सजवायला आवडणाऱ्या बहिणींसाठी सेंट मेणबत्ती ही उत्तम भेटवस्तू ठरेल. (फोटो: Pixabay)

  • 8/20

    कॉफी मग, ही फार कॉमन भेटवस्तू असली तरी याला तुम्ही हटके लूक देऊ शकता. (फोटो: Freepik)

  • 9/20

    तुम्ही कॉफी मगवर बहिणीला आवडणाऱ्या सिनेमाचा डायलॉग, गाण्याच्या ओळी किंवा आवडणारा प्रेरणादायी विचार प्रिंट करून घेऊ शकता. (फोटो: Freepik)

  • 10/20

    हे कॉफी मग अगदी कुठेही उपलब्ध होतील. तसेच काही तासात तुम्हाला प्रिंटही करून मिळेल. (फोटो: Freepik)

  • 11/20

    फूड हॅम्परही तुम्ही भेटवस्तू म्हणून देऊ शकता. (फोटो: White Light Food)

  • 12/20

    अशा हॅम्परमध्ये अनेक वेगवेगळे पदार्थ एकत्र करून छान बॉक्समध्ये तयार करून दिले जातात. (फोटो: White Light Food)

  • 13/20

    तुम्ही हे फूड हॅम्पर ऑनलाइनही ऑर्डर करू शकता. (फोटो: White Light Food)

  • 14/20

    फूड हॅम्परप्रमाणे तुम्ही मिठाईचे बॉक्स पण भेटवस्तू म्हणून देऊ शकता. (फोटो:Mad Over Donuts)

  • 15/20

    नेहमीच्या मिठाई पेक्षा तुम्ही सध्या ट्रेण्डमध्ये असलेला गोड पदार्थ म्हणजे डोनट. (फोटो:Mad Over Donuts)

  • 16/20

    तुम्ही तुमच्या बहिणीला आवडणाऱ्या फ्लेवर्सचे डोनेट बॉक्स ऑनलाइन ऑर्डर करू शकता. (फोटो:Mad Over Donuts)

  • 17/20

    झाड हे भेटवस्तू म्हणून एक उत्तम पर्याय ठरू शकतो. (फोटो: Freepik)

  • 18/20

    ही झाड घरात डेकोरेशनसाठी वापरता येतात तसेच काही झाड खूप सकारात्मकता घेऊन येतात. (फोटो: Freepik)

  • 19/20

    बाजारात खूप सुंदर आणि घरात कमी सूर्यप्रकाशात वाढू शकतील अशी झाड उपलब्ध आहेत. (फोटो: Freepik)

  • फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन सारख्या इ कॉमर्स साईटवर काही उत्पादनावर अगदी एक दिवसात डिलिव्हरी मिळते. तुम्ही अशा निवडक उत्पादनातून गिफ्ट म्हणून काही उत्पादने ऑर्डर करू शकता. (फोटो: Indian Express)
TOPICS
मुलीGirlsरक्षाबंधन २०२५Raksha Bandhan 2025

Web Title: Check out last minute gifting options for raksha bandhan 2021 celebration on 22 august ttg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.