• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. how to identify fake vaccine guidelines issued by central government gst

बनावट लस नेमकी कशी ओळखायची?; जाणून घ्या

करोना लसीकरण कार्यक्रमातील आरोग्य कर्मचाऱ्यांना कोणतीही बनावट करोना लस ओळखता यावी, यासाठी या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

September 6, 2021 13:00 IST
Follow Us
  • राष्ट्रीय करोना लसीकरण कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर केंद्राने सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. (All Photos : Reuters)
    1/19

    राष्ट्रीय करोना लसीकरण कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर केंद्राने सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. (All Photos : Reuters)

  • लसीकरण कार्यक्रमातील आरोग्य कर्मचाऱ्यांना कोणतीही बनावट करोना लस ओळखता यावी, यासाठी या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. (All Photos : Reuters)
  • 2/19

    WHO ने दक्षिण-पूर्व आशिया आणि आफ्रिका प्रदेशात बनावट कोविडशील्ड लस आढळल्याबद्दल चिंता व्यक्त केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलं आहे.

  • 3/19

    केंद्राच्या सूचनांनुसार सर्वप्रथम आपण पाहूयात की, अस्सल कोविशील्ड लस कशी ओळखावी?

  • 4/19

    अस्सल कोविशील्ड लसीच्या बाटलीवर गडद हिरव्या रंगात SII उत्पादनाचं लेबल शेड असतं.

  • 5/19

    त्याचप्रमाणे, ट्रेडमार्कसह ब्रँडचं नाव आणि गडद हिरव्या रंगाचं अ‍ॅल्युमिनियम फ्लिप-ऑफ सील असतं.

  • 6/19

    SII चा लोगो हा लेबलच्या चिकट बाजूवर आणि एका विशिष्ट कोनात छापलेला असतो.

  • 7/19

    तपशीलांची अचूक जाण असलेल्या निवडक लोकांनाच हा ओळखता येऊ शकतो.

  • 8/19

    अधिक स्पष्ट आणि वाचनीय ठरण्यासाठी ही अक्षरं पांढऱ्या शाईत छापण्यात आली आहेत.

  • 9/19

    परिमाणांनुसार, संपूर्ण लेबलला एक विशिष्ट मधुकोश प्रभाव देण्यात आला आहे. हा केवळ एका विशिष्ट कोनातच दृश्यमान ठरतो.

  • 10/19

    आता जाणून घेऊन की केंद्राच्या परिमाणांनुसार कोव्हॅक्सिन लस कशी ओळखावी?

  • 11/19

    कोव्हॅक्सिनच्या लेबलवर प्रतिकृतीविरोधी वैशिष्ट्यांमध्ये अदृश्य अतिनील (Uv) हेलिक्स (डीएनएसारखी संरचना) आहे. जे केवळ अतिनील (UV) प्रकाशातच दिसतात.

  • 12/19

    अतिरिक्त सचिव मनोहर अग्नानी यांनी केंद्रशासित प्रदेश आणि राज्यांच्या सर्व अतिरिक्त मुख्य सचिव आणि प्रधान सचिवांना पत्राद्वारे ही माहिती पुरवली आहे.

  • 13/19

    आता रशियाची स्पुतनिक-व्ही ही लस कशी ओळखायची? याबाबत जाणून घेऊया

  • 14/19

    ही आयात केलेली उत्पादने रशियातील दोन वेगवेगळ्या घाऊक उत्पादन ठिकाणची आहेत. म्हणूनच यावर दोन भिन्न लेबल आहेत.

  • 15/19

    मात्र, ह्यावरील सर्व माहिती आणि डिझाईन सारख्याच आहेत. फक्त निर्मात्याचं नाव वेगळं आहे.

  • 16/19

    आतापर्यंत सर्व आयात केलेल्या उत्पादनांसाठी फक्त ५ एम्प्युल पॅकच्या कार्टनच्या पुढच्या आणि मागच्या बाजूलाच इंग्रजी तर इतर सर्वांवर रशियन भाषेत आहेत.

  • 17/19

    सध्या देशात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेत पात्र लाभार्थ्यांना कोविशील्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुतनिक व्ही या लशी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

  • 18/19

    यावेळी, बनावट लसींचा धोका टाळण्यासाठी केंद्र सरकारकडून या वरील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहे. (All Photos : Reuters)

TOPICS
करोना लसCorona Vaccineकरोना विषाणूCoronavirus

Web Title: How to identify fake vaccine guidelines issued by central government gst

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.